सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ६ब (बासुरी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 00:48

दुसरी प्रवेशिका वडिलांना पत्र ( बाबांस पत्र).

-बासुरी

basuri2_1.jpgbasuri2_2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय.... इतके हृदयस्पर्शी लिहिलेय, अगदी साने गुरूजींच्या गोष्टीत असायचे तसे. एकदम तीच आठवण आली...

बाबा नक्कीच निदान भेटायला म्हणुन तरी आले असणार हे पत्र वाचुन..... मी असते तर तशीच धावत सुटले असते...

हम्म, चान्गले लिहीलय Happy
पण ते आले नसावेत! आले का ते?

[एकटेपणाला घाबरतो ते तुम्ही आम्ही, कायम सोबतीची सवय झालेले.
पण ज्यान्नी आपल्या उमेदीत एकट्याने बाहेरिल प्रतिकुल परिस्थितीशी "झगडत" आयुष्य निभावलेले असते, त्यान्ना बहुधा नव्या पिढीचे संसार भातुकलिसारखे तरी वाटत असतील किन्वा ज्याच त्यालाच निभाऊदे, तेच योग्य, असे वाटत असेल.
हे आपले माझे स्वैर चिन्तन बरका! प्रत्यक्षात त्यान्नाच विचारली पाहिजे त्यान्ची भुमिका]

खुप आतल मनातल पत्र. बासुरी तू खुप म्हणजे खुपच संवेदनशील आहेस. पण ही संवेदनशीलता कधी कधी मनाला खुप ताण/त्रास देते. जप स्वतःला Happy

बासुरी, तू नेहेमीच छान लिहितेस. तुझ्या पत्रांची वाट सगळे आप्त नेहेमीच पहात असतील. मलापण निबंधसारखा प्रश्ण. तुझ्या इतक्या सुंदर पत्राने बाबांना पाडल का त्या एकटेपणातून बाहेर?

अरे इथेही छान प्रतिसाद!! Happy खरच खुप बरे वाटले हे प्रतिसाद बघुन..
सगळ्यांचे आभार्..अन हो बाबा आले हे पत्र मिळाल्यावर अगदी लगेच!!!!