लाईट अँड साऊंड शो, खुप भारदस्त होता. हे पिरॅमिडचं पहिलं दर्शन होतं, एकदम मनमोहक
स्पिंक्स आणि मागे काफरेचं पिरामिड, खुपच मस्त वाटत होतं.
जोसरचं पिरॅमिड, ह्याला स्टेप पिरॅमिड पण म्हणतात. हे ग्रेट पिरॅमिडपेक्षा जुनं आहे, जवळपास ४५०० वर्षांपुर्वीचं
आत जायला रस्ता
रामसेज II चा पुतळा, हा राजा ईजिप्तच्या ईतिहासातला प्रशिध्द राजा आहे. त्याला १५० मुलं होती. त्याला प्रत्येक ठिकाणी दुसर्याचं नाव खोडुन आपलं नाव लिहायची सवय होती. त्यानी प्रसिध्द अबु सिंबल मंदिर पण बांधलय.
इथे मोठ्या प्रमाणात अत्तर तयार करतात, ते ठेवायला काचेच्या बाटल्या पण विकतात.
नाईल नदी वरील संध्याकाळ, ही नदी खरचं आश्चर्यकारक आहे. वाळवंटात येवढी मोठी नदी. ही दक्षिणेकडुन उत्तरेकडे वहाते.
लक्सर मंदिर
लक्सरची बाजारपेठ
क्रुझमधलं सरप्राईज
कोरीवकाम
कर्नाक मंदिर
ह्याला कारतुश म्हणतात, राजाचं नाव सांगतं. ईजिप्शियन लाकांनी प्रत्येक गोष्टीवर व्यवस्थित लिहुन ठेवलय.
कर्नाक मंदिर
ह्याला ओवेलिस्क म्हणतात, एकाच दगडातुन बनवलय.
खोल दिसतयं तेवढ्या जाडीचं प्लास्टर करुन मग कोरीव काम करत.
कर्नाक मंदिर
लक्सर मंदिर
ईजिप्शियन डान्स
लक्सरचं पहिलं दर्शन
हॉट एअर बलुनमधुन दिसणारं दृश्य, एका बाजुला हिरवी गार शेती आणि दुसर्या बाजुला वाळवंट
व्हॅली ऑफ किंग्ज, इथचं बर्याच राज्यांची थडगी सापड्लीत, बघण्यासारखी आहेत. सर्वात अलिकडे सापडलेलं तुथेनकामेनचं.
हचिप्सुत राणीचं मंदिर, ही एकमेव ईजिप्शियन राणी होती, जिने राज्य केलं.
मंदिरातलं कोरीव काम, हजारो वर्षांपुर्वीचे रंग तसेच.
हे लॉक म्हणुन प्रकार होता. क्रुझवरुन जाताना धरण लागलं. खालच्या पातळीपासुन वर जायचं होतं, त्यासाठी आधी क्रुझ ह्या टाकीत गेलं मग जे दार दिसतय ते बंद झालं आणि पाण्याची उंची ६ मीटरने वाढली आणि मग दुसरं दार उघडुन वरच्या प्रवाहत क्रुझ सामिल झालं.
हा मंदिराचा गाभारा, प्रत्येक मंदिरात असतो. हिंदु रितीरिवाज अगदी सारखे वाटतात.
रोमन लोकांनी बांधलेलं इद्फु मंदिर, बर्याच चांगल्या स्थितीत आहे.
नाईल नदीचा किनारा.
कोमंबो मंदिर, मगरीचं मंदिरे.
हे फिले आयलंड मंदिर, हाय डॅम बांधल्यावर पाण्यात गेलं असतं म्हणुन जसच्या तसं उचलुन एका बेटावर ठेवलय.
फिले आयलंड मंदिर
अस्वानमधली संध्याकाळ
पुर्ण प्रवासवर्णनासाठी http://sprrg.blogspot.com/2010/01/egypt-tour-part-1-cairo.html
छान चित्र आणि माहिती!!!!!
छान चित्र आणि माहिती!!!!!
प्रीति, धन्यवाद. फोटो खूप छान
प्रीति,
धन्यवाद. फोटो खूप छान आले आहेत.
ईजिप्तची खरी सफर आज घडून आली...:)
सगळे फोटो मस्तच.. लक्सर
सगळे फोटो मस्तच..
लक्सर मंदिरचा फोटो , असा दिसतो जस कोणी एखाद चित्र काढले आहे. छान
Wonderful !!
Wonderful !!
मस्त आहेत फोटो ! Must see
मस्त आहेत फोटो ! Must see लिस्टमध्ये इजिप्त अॅड करावे आता.
हॉट एअर बलुनमधुन दिसणारं दृश्य...खूपच सुंदर !
मस्त फोटो ! इजिप्तला जायचं
मस्त फोटो ! इजिप्तला जायचं माझंही स्वप्न आहे. तू कशी गेलीस? कोणत्या कंपनीबरोबर? इतरही माहिती लिहिशील ? फोटो फारच छान !लाईट अँड साऊंड शो,आत जायला रस्ता,नाईल नदी वरील संध्याकाळ, ओवेलिस्क, कर्नाक मंदिर ( यात पडलेला पिवळा छे छे सोनेरी प्रकाश कसला भारी आहे ) सगळेच मस्त ! धन्यवाद शेअर केल्याबद्दल !
मस्तच !! लालू म्हणतेय तसं
मस्तच !!
लालू म्हणतेय तसं इथे लिही ना विस्त्रुत वर्णन.
मस्त हा फोटो.
मस्त हा फोटो.
१ ला व ६ वा फोटो लईच आवडला.
१ ला व ६ वा फोटो लईच आवडला.
डिस्कव्हरी चॅनेलवर हल्ली आऊट ऑफ ईजिप्तच दाखवत असतात. हचिप्सुत आणि तुतेनखामेन तिथेच बघितलेलं.
सही
सही
सगळ्यांना खुप धन्यवाद!!
सगळ्यांना खुप धन्यवाद!!
धन्यवाद. हरितपट्टा आणि वाळवंट
धन्यवाद. हरितपट्टा आणि वाळवंट अप्रतिम.
मस्तच सगळे फोटो
मस्तच सगळे फोटो
पिरेमिड मस्तच
पिरेमिड मस्तच
प्रीती,छान आहेत गं फोटो
प्रीती,छान आहेत गं फोटो
मस्तच. फोटो खुप आवडले.
मस्तच. फोटो खुप आवडले. इजिप्तला जायची खुप वर्षांपासुन इच्छा आहे.
तू कशी गेलीस? कोणत्या कंपनीबरोबर? इतरही माहिती लिहिशील ? >> १००० मोदक. ही माहिती खुप उपयोगी पडेल.
वा ! मस्तचं !!
वा ! मस्तचं !!
सुपर्ब सुपर्ब सुपर्ब
सुपर्ब सुपर्ब सुपर्ब
फोटो छान आहेत.
फोटो छान आहेत.
Pages