Submitted by वर्षा_म on 20 January, 2010 - 02:30
अमोल बारई कविमोल यांची माफी मागुन >>>
माझ्या डोळ्यामध्ये तू
तुझ्या डोळ्यामध्ये मी,
असे सलत असतांना
काय हवयं आणि?
जेंव्हा कधी ओरडतेस
किती ती रुक्श वाणी,
तू अशीच ओरडतांना
काय हवयं आणि?
कुरुप तरी किती
वर्णितो जशी माकडीण,
शब्द शब्द पडलेत कमी
काय हवयं आणि?
कुरळलेले तुझे केस
शिरत नाही फणी
त्याच्या वेण्या घालत रहातो
काय हवंय आणि ?
तुझे तिरळे नयन
पहाताच माझ्या डोळ्या पाणी,
नजर तुझी शोधतो
काय हवयं आणि?
गुलमोहर:
शेअर करा
झक्कास....!! आवडिंग
झक्कास....!!
आवडिंग
(No subject)
छान विडंबन केलय...... आवडले
छान विडंबन केलय...... आवडले
वर्षा, कुरडलेले तुझे केस जसे
वर्षा,
कुरडलेले तुझे केस
जसे निग्रो वानी,
त्याच्या वेन्या घालत रहातो
काय हवयं आणि?
हे
कुरळलेले तुझे केस
शिरत नाही फणी
त्याच्या वेण्या घालत रहातो
काय हवंय आणि ?
असं असलं तर?
(No subject)
सगळ्यांना धन्यवाद अमोल
सगळ्यांना धन्यवाद
अमोल तुम्हाला स्पेशल
आशु केलाय ग बदल... धन्स
छान आहे,व नवीन आहे
छान आहे,व नवीन आहे आवडले.Verry Good
I JUST SAY IT'S DIFFRENT ,YOU
I JUST SAY IT'S DIFFRENT ,YOU HAVE A SPARK OF WRITING .
I REALLY LIKE IT
झक्कास..
झक्कास..
छान!
छान!
धन्स सगळ्यांनाच
धन्स सगळ्यांनाच
वर्षे
वर्षे
छान आहे,व नवीन आहे आवडले.सुपर
छान आहे,व नवीन आहे आवडले.सुपर
(No subject)
मिशीपेक्षा खुपच छान. असेच
मिशीपेक्षा खुपच छान. असेच लिहीत जा.
दुसरं काही सुचतय कि नाही
दुसरं काही सुचतय कि नाही तूला..रिकामटेकडे उद्योग चालवलेत नुसते
हे सुद्धा जबरदस्तच...
धन्स
धन्स