आयुष्य....

Submitted by एस् on 16 February, 2009 - 03:10

शँकी,
मस्त घेतलायस फोटो!!! पाण्याचा थेंब कसला clear आलाय!!!!
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!

सोबतीची आठवण
काही साठवलेले क्षण
आळवाच्या पानावर
जसे पाण्याचे थेंब

व्वा, शीर्षक मस्तच!
शीर्षकामुळे उत्सुकतेने बघायला आलो! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान Happy

खुपच छान टिपलाय... Happy
नि शिर्षक पण मस्तच.. Happy

rosebud.gif

प्रकाश सुन्दर कविता..
सगळ्यांना धन्स..

आयुष्य....म्हणजे आळवावरच पाणी !
खूप सुन्दर कल्पना आहे. Happy

आवडलं.

    ***
    “If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो

    सुन्दर.......आयुष्य....म्हणजे टिपलेले आवडते क्षण..........आवडलं.

    वाह! मस्तच. खुपच छान आलाय फोटो. त्या थेंबावर अर्ध्या भागात ऊन आणि अर्ध्या भागात सावली मस्त वाटते आहे! Happy
    -योगेश

    धन्स वैशाली, स्लार्ती, नागेश, योगेश..

    शँकी,
    फोटो मस्त आलाय एकदम, आणि शिर्षक पण चपखल... Happy

    म्हटलं आयुष्यावर कसलं प्रकाशचित्र काढलय.. पाहु तरी.. छान शिर्षक अन फोटोहि Happy

    शीर्षक छानच आहे पण मला तुमच्या कडुन ऐकायला आवडेल की हे शीर्षक का ठेवावेसे वाटले?

    आणि हो फोटो पण छान आहे........

    Pages