या गृपबद्दल

Submitted by webmaster on 13 May, 2008 - 14:41

१. यापुर्वीची चर्चा इथे पाहता येईल.
http://www.maayboli.com/hitguj/messages/35/4781.html?1210605979

२. प्रत्येक कंपनी(समभाग)/म्युच्वल फंड/गुंतवणूक यासाठी गप्पांचं वेगळं पान सुरू करा. म्हणजे एका गुंतवणूकीशी निगडीत प्रतिक्रिया एका पानावर पाहता येतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुंतवणुकीचा ग्रुप तयार केल्याबद्दल धन्यवाद !
गुंतवणुकीविषयी साधारण प्रश्ण विचारायचे असतील तर कुठे विचारायचे ?
उदा. - मी केलेल्या म्यचुअल फंड गुंतवणुकीत तोटा होत असेल तर ते बदलावे की वाट पहावी ?

यासाठी नवीन पान सुरू केले आहे

साधारण पणे जून महिना सुरु झाला की शेअर बाजार निर्देशांक वरच्या दिशेने सरकू लागतो कारण कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल आणि पावसाचा अंदाज या दोन गोष्टी जाहीर होणार असतात. पैकी मान्सुनचा यावेळी अंदाज चांगला वर्तवला असुन कंपन्यांचे निकाल कसे लागतात हे जून अखेर स्पष्ट होईलच, जरी जागतिक पातळीवर महागाई व तेलाच्या किंमतीचा भडाका उडाला असला तरी आपल्या भारताच्या आर्थिक विकासाचा दर चांगला आहे व राहिल ही आशा.
म्युच्युअल फंडांची गुंतवणुक ही शेअर बाजारात म्हणजे ओधाने
कंपन्यांमधेच होत असते त्यामुळे आपण ज्या फंडात गुंतवणुक करत असतो त्या फंडाचा पोर्टफोलिओ माहीत करुन घेणे चांगले असते तसेच गुंतवणुक दीर्घ काळ करणे हितकर ठरते.

25% off deal is back, you can purchase things like Gold, PS3, WII and get max upto 750 $ back.

In short the deal is, open ebay account, open paypal account and open hotmail account
If you have existing accounts, Good, you save time.

goto https://cashbackaccount.search.live.com/cashback/welcome.aspx sign in using your hotmail.com id

goto live.com search for Pamp Suisse Gold Bullion Bar, search results will look like this

click on that live search cashback button, it will take you to ebay and following icon will come in top corner

that means you are eligible for 25% discount in this session

purchase whatever you want, you get max upto 250 $ in one transaction and 3 transactions are permitted

so total you can earn back upto 750$

मी सप्तेंबर २००८ पर्यंत भारतात नोकरीला होतो. त्यामुळे मी मागील वर्षी चा आय टी रिटर्न भरला होता. २००८-२००९. त्याचा परतावा मला मिळाला.
एप्रिल २००९ ते मार्च २०१० मध्ये मी भारतात नाही. तर मला भारतात काही कागदपत्रे सादर करावी लागतील का? रिटर्ण भरावा लागेल का?

२०११ मध्ये भारतात परत येणार असाल तर नक्कीच ० इनकम रिटर्न भरायला हवा, म्हणजे दरवर्षीचे रिटर्नस राहतील. तुझा दुधाचा धंदा चालू आहे का? असेल तर भरच. पण नुस्तीच नौकरी असेल (इनकमचा तो सोर्स दाखवला असेल तर) गरज नाही.

धन्यवाद केदार.
दुधाचा धंदा भावाच्या नावावर आहे.

मागील रिटर्ण मध्ये फक्त नोकरी हा च एक सोर्स सांगितला आहे. ० इन्कम रिटर्ण भरावा लागेल काय? मी जुन २०११ ला परत येतो आहे.

मला कोणीही सांगू शकेल का कि पोस्टाचे पैसे घेऊन जातात ना बरीही महिने अशी माझी दर महिन्याची ३००० हजाराची आहे. आता माझ्या आईला मला पोस्टाच्य agency उघडून द्यायची आहे त्याला काही तिला परीक्षा द्यावी लागेल का कोणालाही माहित असेल तर मला माहिती द्या
खूप मदत होईल
माझा मोबिले नो. ९९३०९६९६११( जेणे करून तीही काही उद्योग करू शकेल. )