Submitted by Madan Hunkare on 3 October, 2026 - 14:08
मायबोलीवर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मायमराठीतल्या चित्रपटांच्या ट्रेलरचा धागा विजयादशमीच्या मुहूर्तावर सादर करण्यात येत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विजयादशमीच्या म्हणजे दसर्
विजयादशमीच्या म्हणजे दसर्याच्या मुहूर्तावर येत असलेल्या मराठी क्राईम थ्रिलरचा हा ट्रेलर. यात साऊथचा सुपरस्टार मुख्य भूमिकेत आहे. कदाचित हा तेलगू मधे डब होणार असेल. महेश मांजरेकर यांचा हा धाडसी प्रयोग आहे.
https://www.youtube.com/watch?v=4zHc6_ts9nE
रावण दहन दसर्यालाच
अ न्यू एरा ऑफ मराठी सिनेमा
चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला -
चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २
https://www.maayboli.com/node/84744
ट्रेलरसाठी वेगळे धागे न काढता हा एकच धागा वापरणे योग्य राहील असे वाटते. कारण इथे मोजक्याच पोस्ट येतात.
तरी एखाद्या मराठी चित्रपटाला विशेष प्रमोट करायचे असल्यास त्याचा स्वतंत्र धागा काढू शकतोच.
चित्रपट कसा वाटला असा धागा
चित्रपट कसा वाटला असा धागा आहे. तरी पण मराठी चित्रपट कसा वाटला असा धागा पण आहे. दोन्ही एकाच धाग्यावर लिहीता आले असते.
हिंदी चित्रपटाचा धागा = हिंदी चित्रपटाचा ट्रेलर
मराठी चित्रपटाचा धागा = मराठी चित्रपटाचा ट्रेलर
म्हणून मराठी चित्रपटासाठी वेगळा धागा बरोबर आहे. मायबोली मराठी साठी आहे. मराठी चित्रपटाकडे लक्ष वेधले जावे म्हणून इथेच लिहा तुम्ही पण. हिंदी चित्रपटाची जाहीरात करू नका.
दुसरा भाग आपणच पटकन काढायचा.
दुसरा भाग आपणच पटकन काढायचा. हाकानाका.
मग चित्रपट विषयक सर्व धागे नावावर लागतील.
मॅगेझिन चा ट्रेलर बघा.
मॅगेझिन चा ट्रेलर बघा.
चांगले कलाकार आहेत. यातला जेन झी हिरो एकदम मोहन गोखले सारखा आहे दिसायला.