ख़ुद से फ़रार इतना आसान भी नहीं है
साए करेंगे पीछा, कोई कहीं से निकले।
खूप प्रामाणिक आणि अंतर्मुख करणारं लिखाण. स्वतःच्या उणिवांसह स्वतःला स्वीकारण्यापासून ते अध्यात्म, छंद आणि इतरांची सेवा यांच्याकडे जाणारा विचारप्रवाहही नैसर्गिक वाटतो. लिखाणातून तुमचं व्यक्तिमत्व डोकावतंय.
लफ़्ज़ों से झलकता है किरदार-ए-शख़्स का,
चेहरा तो फ़क़त चेहरा है, पहचान तो बातों से होती है।
ख़ुद से फ़रार इतना आसान भी

नितनवे खूप आबहर विशेषतः या
नितनवे खूप आभार विशेषतः या सुंदर शेरांबद्दल.
कळलं नाही!!!
कळलं नाही!!!
खूप प्रामाणिक आणि अंतर्मुख
खूप प्रामाणिक आणि अंतर्मुख करणारं लिखाण..... प्रतिसादावरून चांगले लिखाण काढून टाकल्याचे वाईट वाटले. अर्थात सामोchya मताचा आदर आहेच.
प्रतिसाद छान पण मूळ लिखाण
प्रतिसाद छान पण मूळ लिखाण गायब ! वासामुळे भूक चाळवेल पण खाल्याशिवाय चव कशी कळणार !!