Submitted by भुंगा on 1 December, 2011 - 01:05
नमस्कार मायबोलीकर,
या आपल्या आगळ्या वेगळ्या "कॉफी हाऊस" मध्ये आपलं सहर्ष स्वागत..!!!!!
वेळ मिळेल तसा एकट्याने , ग्रूपने येऊन इथे मस्त गप्पा मारा, धमाल करा.... जोडीला कॉफीचा आस्वादही घ्या
(फक्त फोटोत)

सुचलेला एखादा शेर, कविता इथे शेअर करू शकता..... दिवसभरात ऐकलेलं एखाद्या गाण्याची लिंक टाका.. इतरांनाही ऐकू द्या.....
म्हटलं तर आणखी एक गप्पांचं पान ........ म्हटलं तर चकाट्या पिटायला केलेली आणखी एक सोय. आणखी बरंच काही...... ज्याला जसं वाटेल ते.....!!!
आधी डोकवा तर खरं.... मग ठरवूया..... 
सर्वांचं स्वागत...!!!!!!!!!
शटर अप............ !!!!!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आणि गजानन महाराज? असो. इथे
तेव्हा राधा मां चालाय ला नकोच पण कोणत्या ग्राऊंडवर? - स्त्री असण्याच्या नाही शृंगाराच्या नाही तर जेन्युइनली बुवाबाजी नको या ग्राऊंडवर.
सामो ही बाई पुरुषांच्या गोदी
सामो ही बाई पुरुषांच्या गोदी मध्ये जाऊन बसते, त्यांना कडे घ्या असा हट्ट करते
पाप्या घेते बाप्यांच्या. फक्त शृंगार एवढेच नाहीये. मूर्खपणा आहे. आता नसते पण ही बया कुठे. तो एक ये खाओ वो खाओ कृपा बनी रहेंगी वाला निर्मल का दूषित पण होता कोणी. त्याला अटक झाली बहुदा. हे असले बापे आणि बाया उत्तरेत जास्त आहेत.
>>>>>>सामो ही बाई पुरुषांच्या
>>>>>>सामो ही बाई पुरुषांच्या गोदी मध्ये जाऊन बसते, त्यांना कडे घ्या असा हट्ट करते Proud पाप्या घेते बाप्यांच्या. फक्त शृंगार एवढेच नाहीये. मूर्खपणा आहे.
ओह ओके हे महाविचित्र आहे मग.
(No subject)
अर्थात बुद्धाचे हे वाक्य नाही
अर्थात बुद्धाचे हे वाक्य नाही हे माहीत आहे. पण वाक्य आवडले म्हणुन इथे दिलेले आहे.
पिया तोसे नैना लागे रे
पिया तोसे नैना लागे रे
वहीदा इज ग्रेस परसोनिफाईड! किती सुंदर, नाजूक दिसते. नाचात किती ग्रेस. चेहेर्यावरील विभ्रम गोड आणि कामुक नाही.
कोणी जास्त छान कॅरी केलय?
कोणी जास्त छान कॅरी केलय?
नऊवारी व नथ घातलेली वहीदा
.
नऊवारी व नथ घातलेली वैजयन्ती
वो कहीं भी गया, लौटा तो मेरे
वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया
बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन)
'The Best Advice I Ever Got:
'The Best Advice I Ever Got: Lessons from Extraordinary Lives' - Book by Katie Couric
त्यांना ते पहाणे, ही एक शिक्षा आहे.
हे पुस्तक वाचून काढले. फार आवडले. अनेकानेक विषयातील, क्षेत्रातील, नामवंत आणि यशस्वी लोकांनी दिलेले उपयुक्त सल्ले आहेत. गंमती गंमतीच्या गोष्टी आहेत. ट्रंप, क्लिंटन, बियॉन्से, एलन डिजेनेर्स वगैरे यु नेम इट. प्रत्येक व्यक्तीला , आयुष्याच्या विविक्षित वळणावरती, महत्वाचे काय वाटते ते आपल्याला कळून येते. काही सल्ले बनाल/ सुमार आहेत काही अगदीच कॉमन सेन्स वाले आहेत. पण काही एकदम वेगळा पॉइन्ट ऑफ व्ह्यु दाखविणारे आहेत. पैकी मला फार आवडलेल एक प्रसंग यात आहे -
------
सापडला की देते
---------------------
लॅरी डेव्हिड म्हणुन एक लेखक, अभिनेता, कॉमेडिअन आणि निर्माता म्हणुन आहेत त्यांनी दिलेला एक सल्ला म्हणजे - तुमच्या ओसंडुन जाणार्या उत्साहाला वेसण घाला. इथे कोणालाही तुमच्या उत्साहाशी काही घेणे देणे नाही. तुमचे हे प्रदर्शन अन्य लोकांकरता फक्त पुट ऑफ आहे
-----------------
एलेन लेव्हिन - 'हर्स्ट' नियताकालिकेच्या संपादक
त्या म्हणतात - गेट ओव्हर युअर्सेल्फ. स्वतःला फार कोणी टिक्कोजीराव समजू नका. सामान्य आहात तुम्ही आणि प्रत्येकाच्या नजरेत स्वतःच असामान्य असतो तेव्हा तुमच्याकडे कोण लक्ष देणार तेव्हा चड्डीत रहा.
खरंय पटलंय
खरंय
पटलंय
तो आवडलेला प्रसंग आता सापडत
तो आवडलेला प्रसंग आता सापडत नाही. -
पण मतितार्थ असा आहे की एक मुलगी आहे जी पुढे खूप यशस्वी संपादिका झाली. शी इज अॅन अचिव्हर.

.
तर ती कॉलेजात असताना तिला संपादक व्हायचे आहे. त्यांच्या नियतकालिकाचे संपादन करण्याकरता एक टीम असे. एक मुलगा, एक मुलगी. तर फ्रेड तिला म्हणतो आपण संपादन करण्याकरता, अप्लाय करायचं का? आपली टीम बनेल आनि आपण एकमेकांबरोबर काम करु. पण एक मार्क म्हणुन आहे जो माझा रायव्हल आहे. तर तर ती म्हणते हो करु यात की. मला काह्हीच हरकत नाही. आता प्रश्न फ्रेडचा आहे. या मुलीला तर कोणीच प्रतिस्पर्धी नाहीये.
मग इन्टर्व्ह्युचा दिवस येतो तर ती बघते अ रे इथे मार्कही आ लाय आणि फ्रेड व ती सुद्धा.
पहील्यांदा फ्रेड आत जातो व इन्टर्व्ह्यु देउन बाहेर येतो. मग मार्क जातो व इन्टर्व्ह्यु देउन बाहेर येतो. मार्क तिला म्हणतो मी परस्पर त्या सिलेक्शन कमिटीला कळवलय की मला तुझ्याबरोबर काम करायचय.
.
आता ही आत जाते तर इंटर्व्ह्यु झाल्यावर तिला विचारले जाते - तू तर सिलेक्ट झालेली आहेस आता हा पेच आहे की मार्कलाही तुझ्याबरोबर काम करायचय व फ्रेडलाही. तू कुणाला निवडशील.
.
ही पट्ठी म्हणते मला कोणाचीच गरज नाही मी एकटी संपादनाची धुरा उचलेन
शेवटी तीघेही एकमेकांबर् बर काम करतात . या प्रसंगावरुन तिने काय सल्ला दिलाय ते शब्द मला आठवत नाहीत. वाचून मग सांगेन.
-------------
पण मला तिचा आत्मविश्वास आणि सेल्फ-सफिशिअन्सी भयंकर आवडली. दोघांना ही टांग देते. आधी फ्रेड आला मग मार्क आता काय करू? कोण चांगला कोण वाईट काहीही नाही.
मला काम द्या बाकीचे गौण
इंदिरा संत यांची, पूर्ण कविता
इंदिरा संत यांची, पूर्ण कविता देत नाही. आवडलेल्या या ओळीच देते -
चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण
स्मृतियां - विजया सती
स्मृतियां - विजया सती
किसी एक स्मृती से है मन का संपन्नता का नाता
पूछती हूं - अपने आप से
कितना संपन्न था पहले यह मन
चांदनीचौंक की तंग गलियोमें घूमता पिता के साथ
दो अक्तुबरसे शुरु होती खादी पर छूट
और हम चुनते थे उनके साथ छोटे छोटे रंगीन टुकडे
कुछ न कुछ बना ही देती थी मां -
मेरी सुंदर सी फ्रॉक, कुर्सी की गद्दी का खोल या फिर मेजपोश ही.
थकता कहां था यह मन
उंची पहाडी की मंजील तक उडे चला जाता था
स्वस्थ पिता की उंगलियां थाम नवरात्र के मेले में
फतेहपूर के भीड भरे बाजारके हलचल के बीच
खील-बताशे खरीदता दिवाली के आसपास
उस संपन्नता का है कहीं सानी?
जब झडते थे प्रश्न बेहिसाब
बचपन की फैली आंखोंसे
उत्तर सब थे पिता के पास
और था कहानीयोंसे भरा बस्ता
जिसमे झांकते थे
टॉम काका, व्हेनिस का सौदागर और पात्र पंचतंत्र के
.
यमुना किनारे की रेत से कभी बटोरते हम कांस के फूल
नंगे पांव ही हो आते थे उनके साथ
छोटीसी क्यारी मे बोयें मक्का तोडने
या उलझी लता से खींचते थे साथ मिलकर
नरम हरी तोरियां!
सुबह जागती-सी नींद मे गूंजता स्वर
वासांसी जीर्णानि यथा विहाय ...
संध्या वेला को त्र्यंबकं यजामहे का विशुद्ध अटुट क्रम
यह है पिता के साथ की समृद्ध दुनिया अब भी मेरे भीतर
.
बहुत बढ-चढ तो जई ही है बाहर भी सब ओर
मेरे आसपास की दुनिया
सूना रहता ही कहां है
कामकाजी अभिनय से भरा जीवन मंच?
मुष्किल से मिले निपट अकेले क्षणोंमे कभी
याद करना बीते हुए मा-पिता की दुनियामे अपनी व्याप्ती
और खो देना समुचि रिक्तता
लगता नही
है कही इस संपन्नता का कोई सानी!
(No subject)
सुना है कि बूढ़ी हवेली में हर
सुना है कि बूढ़ी हवेली में हर शब
भटकती है इक रूह जिस के बदन पर
पुरानी रिवायात के
खोखले-पन का मल्बूस है
जिस की पेशानी के ज़ख़्म से
ख़ून बहता है माज़ी की तहज़ीब का
और वो चीख़ती है
कि बूढ़ी हवेली से उस को निकालो
पुरानी रिवायात के खोखले-पन के मल्बूस को फाड़ डालो
सुनो शहर वालो
- कफिल अमरोहवी
पाळीव पोपटास
पाळीव पोपटास
हे डाळिंबाचे दाणे वेड्या ! घात तुझा करिती ll ध्रुo ll
कवटी तूं कवठावरली
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यांवरती ll १ ll
मालक तव हौशी फार
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ll २ ll
चैनींत घेत गिरक्यांसी
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
फळ दिसेल ते फोडावें
ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं ll ३ ll
चाहिल तें झाड बघावें
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
मग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती ll ४ ll
कितितरी फळें पाडाचीं
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पिंजऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती ll ५ ll
पूर्वीची हिंमत गेली
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं ll ६ ll
येतांच धनी नाचावें
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं ll ७ ll
हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
पिंजऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती ll ८ ll
हा अध:पात तव झाला
डाळिंबची कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंजऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं ll ९ ll
— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)
सुकूँ की चाहतें जब जवाँ हों
सुकूँ की चाहतें जब जवाँ हों बेचैन राहों में
मेरे हाथों में अपना हाथ बढ़ाकर देखो
जब कभी सोच तक में मुफ़लिसी आ जाए
शबनम-ए-इश्क़ के दरिया में नहाकर देखो
टूट जाएँगे ग़मों के हौसले हरदम
कभी फ़ुरसत से तरन्नुम में इन्हें लाकर देखो
मुफलिसी - दारिद्र्य
तरन्नुम - स्वर माधुर्य
मुफलिसी
चंदनचियो माळी सेज पलंगावरी
चंदनचियो माळी सेज पलंगावरी
समया लाविल्या शेजारी
वर मोत्याची झालरी-
आणिली सोन्याची घंगाळ
विसनूनी पाणी जाईजुई, चमेली,
मोगरा गुंफूनी ठेवीला हार-
नानापरीचे पदार्थ, नानापरीचे पदार्थ,
लवंग जायफळ वेलचे वेलदोडे करूनी ठेविले विडे-
वाट पहाते मंजरी सत्यभामानारी
अभया दरवाज्याबाहेरी आले सुघननिळा
अग तू बोलना मंजुळ
मी उभा दारी राहतो तुझ्या मंदिरी येतो हरी
तुम्ही कोणाचे कोण नाव द्या सांगून
तुझा मी गरुडावरी स्वार तुझा भ्रतार
सखीने दरवाजा उघडीला येऊनी लागली चरणाला ॥
छान
छान
छान!
छान!
(No subject)
पंढरीची वाट कशानी वली झाली
पंढरीची वाट कशानी वली झाली
विठ्ठलाची जनी न्हाली केस वाळवीत गेली
पहिली माझी ओवी माव्हर गढीच्या पायरीला
अनुसया सोयरीला माझ्या नमस्कार
वाकडीच्या वढ्यावरी मोतीयाचा झाला सडा
देवा ज्ञानोबाचा ग घोडा खाली रिंगण लागायाला
वाकडीच्या वड्यावरी पालक्या ग झाल्या गोळा
बोलली ग रुक्मीण आलाय माझा गोतवळा
धोबीणी ग धुण धुवा ग तुला देते मी खारीक
देवा विठ्ठलाच धोतर धुण्याला बारीक
धोबीणी ग धुण धुवा साबण लावुन बंडीला
देवा माझ्या विठ्ठलाच्या आडव जायाच दिंडीला
आता पंढरीच्या शेती शेती उगवती मेथी
वार्यानी ग ऐकू येती मालने देव विठ्ठलाची पोथी
माव्हर गडावरी सोन्याचा सिंग वाज
दत्तात्रेय नाव साजं अनुसयाच्या बाळाचं
सव्वा खंडीची घुगरी अनुसयाच्या कडवरी
दत्तात्रय बाळ
अनुसया बाईचं तपं आगळं
तिन्ही देव केली बाळ ब्रम्ह विष्णू देव
कित्ती गोड
कित्ती गोड
अर्थ कळल्यानंतर हे चित्र फार
अर्थ कळल्यानंतर हे चित्र फार सुंदर वाटलं मला.

.
.
ए आय उवाच -
पहिल्या नजरेत बटाटा हा एक साधासुधा, लक्ष वेधून न घेणारा खाद्यपदार्थ वाटतो. परंतु, व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच्या चित्रात तो शेतकरी जीवनातील कष्टांचे प्रतीक बनतो. बटाटे हे गरीब कुटुंबांचे मुख्य अन्न होते, जे ते शेतात दिवसभर कष्ट केल्यानंतर अनेकदा खात असत. बटाट्यांच्या अल्पशा जेवणाभोवती जमलेल्या शेतकऱ्यांचे चित्रण करून व्हॅन गॉग ग्रामीण जीवनातील कठोर वास्तव अधोरेखित करतात—अभाव आणि साधेपणा.
बटाटे जमिनीखाली वाढतात आणि श्रम करून उपटल्याशिवाय दिसत नाहीत. या अर्थाने ते मानवाच्या जमिनीशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहेत. शेतकरी जीवनाने खोलवर प्रेरित झालेल्या व्हॅन गॉग यांनी आपल्या चित्रातील व्यक्तींना जमिनीशी जोडून ठेवण्यासाठी बटाट्याचा उपयोग केला आहे, ज्यामुळे निसर्गाशी आणि ऋतूंच्या चक्राशी अतिशय जवळून जोडलेले जीवन अधोरेखित होते. ही भाजी खाण्याची कृती मानवी अस्तित्व टिकवण्यासाठीच्या संघर्षाची जाणीव करून देते.
व्हॅन गॉग यांनी जाणीवपूर्वक आपल्या चित्रातील व्यक्तींचे रोमँटिक किंवा आदर्शवादी चित्रण टाळले. साधा आणि अलंकाररहित बटाटा शेतकरी जीवनाचे वास्तव प्रतिबिंबित करतो. मंद दिव्याचा प्रकाश आणि जिव्हाळ्याचे वातावरण प्रामाणिकपणा आणि अस्सलपणावर भर देतात: हे शेतकरी काही आदर्श व्यक्तिमत्त्वे नाहीत; ते माणसे आहेत, जी कष्ट करतात आणि जमिनीने जे दिले आहे त्यावर आपले पोषण करतात. अशा प्रकारे, बटाटा व्हॅन गॉग यांच्या व्यापक कलात्मक तत्त्वज्ञानाचे माध्यम बनतो—जीवन जसे आहे तसे, त्याच्या सर्व खडतर वास्तवासह, साजरे करणारे तत्त्वज्ञान.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=8KBQtLIXh8M&t=154s

.
ला ओलाचिंब
संध्या राधा तांबूस गोरी उन्मद्पद गतिमंद
यमुना-स्नाना धापत आली जपत मनी गोविंद
न सहुनी मोहनदाह सोडिता श्वास कंचुकी बंध
सहज तिच्या चाळ्यातुन सुटले वाळ्याचे रतिगंध
अंचल उडता कंपित स्तंभित चंचल पवन-कदंब
धर्मचलाने सचैल भिजला झाला ओलाचिंब
यमुना वदली नको राधिके उघडी टाकू पाठ
लोचन पापी सोडवु दे मज कचभाराची गाठ
हरीप्रतिबिंबे लहरत होती यमुना उतट तुडुंब
डुंबत होती धुंद राधिका पिळीत पिवळे लिंब
वंशवनातुन व्यंकट लोचन तिमिर चोरटा कृष्ण
उष्ण उसासे टाकीत खिळला बघत तिला सतृष्ण
निळी होउनी उठली राधा पिळू लागली केश
मोर होउनी गिळू लागला जलमौक्तिक हृषीकेश
पिसापिसातुन फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र
या चित्राने रात्र जाहली अक्षय मीलन-क्षेत्र.
ही कविता फार म्हणजे कल्पने
ही कविता फार म्हणजे कल्पने पलिकडे सुंदर आहे जरुर वाचा -
असाध्य वीणा
आ गए प्रियंवद! केशकंबली! गुफा-गेह!
राजा ने आसन दिया। कहा :
'कृतकृत्य हुआ मैं तात! पधारे आप।
भरोसा है अब मुझ को
साध आज मेरे जीवन की पूरी होगी!'
लघु संकेत समझ राजा का
गण दौड़े। लाये असाध्य वीणा,
साधक के आगे रख उस को, हट गए।
सभी की उत्सुक आँखें
एक बार वीणा को लख, टिक गईं
प्रियंवद के चेहरे पर।
'यह वीणा उत्तराखंड के गिरि-प्रांतर से
-घने वनों में जहाँ तपस्या करते हैं व्रतचारी-
बहुत समय पहले आयी थी।
पूरा तो इतिहास न जान सके हम :
किंतु सुना है
वज्रकीर्ति ने मंत्रपूत जिस
अति प्राचीन किरीटी-तरु से इसे गढ़ा था-
उस के कानों में हिम-शिखर रहस्य कहा करते थे अपने,
कंधों पर बादल सोते थे,
उस की करि-शुंडों-सी डालें
हिम-वर्षा से पूरे वन-यूथों का कर लेती थीं परित्राण,
कोटर में भालू बसते थे,
केहरि उस के वल्कल से कंधे खुजलाने आते थे।
और-सुना है-जड़ उस की जा पहुँची थी पाताल-लोक,
उस की ग्रंथ-प्रवण शीतलता से फण टिका नाग वासुकि सोता था।
उसी किरीटी-तरु से वज्रकीर्ति ने
सारा जीवन इसे गढ़ा :
हठ-साधना यही थी उस साधक की-
वीणा पूरी हुई, साथ साधना, साथ ही जीवन-लीला।'
राजा रुके साँस लंबी ले कर फिर बोले :
'मेरे हार गए सब जाने-माने कलावंत,
सबकी विद्या हो गई अकारथ, दर्प चूर,
कोई ज्ञानी गुणी आज तक इसे न साध सका।
अब यह असाध्य वीणा ही ख्यात हो गई।
पर मेरा अब भी है विश्वास
कृच्छ्र-तप वज्रकीर्ति का व्यर्थ नहीं था।
वीणा बोलेगी अवश्य, पर तभी
इसे जब सच्चा-स्वरसिद्ध गोद में लेगा।
तात! प्रियंवद! लो, यह सम्मुख रही तुम्हारे
वज्रकीर्ति की वीणा,
यह मैं, यह रानी, भरी सभा यह :
सब उदग्र, पर्युत्सुक,
जन-मात्र प्रतीक्षमाण!'
केशकंबली गुफा-गेह ने खोला कंबल।
धरती पर चुप-चाप बिछाया।
वीणा उस पर रख, पलक मूँद कर, प्राण खींच
कर के प्रणाम,
अस्पर्श छुअन से छुए तार।
धीरे बोला : 'राजन्! पर मैं तो
कलावंत हूँ नहीं, शिष्य, साधक हूँ-
जीवन के अनकहे सत्य का साक्षी।
वज्रकीर्ति!
प्राचीन किरीटी-तरु!
अभिमंत्रित वीणा!
ध्यान-मात्र इन का तो गद्गद विह्वल कर देने वाला है!'
चुप हो गया प्रियंवद।
सभा भी मौन हो रही।
वाद्य उठा साधक ने गोद रख लिया।
धीरे-धीरे झुक उस पर, तारों पर मस्तक टेक दिया।
सभा चकित थी- अरे, प्रियंवद क्या सोता है?
केशकंबली अथवा हो कर पराभूत
झुक गया वाद्य पर?
वीणा सचमुच क्या है असाध्य?
पर उस स्पंदित सन्नाटे में
मौन प्रियंवद साध रहा था वीणा-
नहीं, स्वयं अपने को शोध रहा था।
सघन निविड़ में वह अपने को
सौंप रहा था उसी किरीटी-तरु को।
कौन प्रियंवद है कि दंभ कर
इस अभिमंत्रित कारुवाद्य के सम्मुख आवे?
कौन बजावे
यह वीणा जो स्वयं एक जीवन भर की साधना रही?
भूल गया था केशकंबली राज-सभा को :
कंबल पर अभिमंत्रित एक अकेलेपन में डूब गया था
जिस में साक्षी के आगे था
जीवित वही किरीटी-तरु
जिस की जड़ वासुकि के फण पर थी आधारित,
जिस के कंधों पर बादल सोते थे
और कान में जिस के हिमगिरि कहते थे अपने रहस्य।
संबोधित कर उस तरु को, करता था
नीरव एकालाप प्रियंवद।
'ओ विशाल तरु!
शत-सहस्त्र पल्लवन-पतझरों ने जिस का नित रूप सँवारा,
कितनी बरसातों कितने खद्योतों ने आरती उतारी,
दिन भौंरे कर गए गुंजरित,
रातों में झिल्ली ने
अनथक मंगल-गान सुनाये,
साँझ-सवेरे अनगिन
अनचीन्हे खग-कुल की मोद-भरी क्रीड़ा-काकलि
डाली-डाली को कँपा गई-
ओ दीर्घकाय!
ओ पूरे झारखंड के अग्रज,
तात, सखा, गुरु, आश्रय,
त्राता महच्छाय,
ओ व्याकुल मुखरित वन-ध्वनियों के
वृंदगान के मूर्त रूप,
मैं तुझे सुनूँ,
देखूँ, ध्याऊँ
अनिमेष, स्तब्ध, संयत, संयुत, निर्वाक् :
कहाँ साहस पाऊँ
छू सकूँ तुझे!
तेरी काया को छेद, बाँध कर रची गई वीणा को
किस स्पर्धा से
हाथ करें आघात
छीनने को तारों से
एक चोट में वह संचित संगीत जिसे रचने में
स्वयं न जाने कितनों के स्पंदित प्राण रच गए!
'नहीं, नहीं! वीणा यह मेरी गोद रखी है, रहे,
किंतु मैं ही तो
तेरी गोदी बैठा मोद-भरा बालक हूँ,
ओ तरु-तात! सँभाल मुझे,
मेरी हर किलक
पुलक में डूब जाय:
मैं सुनूँ,
गुनूँ, विस्मय से भर आँकूँ
तेरे अनुभव का एक-एक अंत:स्वर
तेरे दोलन की लोरी पर झूमूँ मैं तन्मय-
गा तू :
तेरी लय पर मेरी साँसें
भरें, पुरें, रीतें, विश्रांति पाएँ।
'गा तू!
यह वीणा रक्खी है : तेरा अंग-अपंग!
किंतु अंगी, तू अक्षत, आत्म-भरित,
रस-विद्
तू गा :
मेरे अँधियारे अंतस् में आलोक जगा
स्मृति का
श्रुति का-
तू गा, तू गा, तू गा, तू गा!
'हाँ, मुझे स्मरण है :
बदली-कौंध-पत्तियों पर वर्षा-बूँदों की पट-पट।
घनी रात में महुए का चुप-चाप टपकना।
चौंके खग-शावक की चिहुँक।
शिलाओं को दुलराते वन-झरने के
द्रुत लहरीले जल का कल-निनाद।
कुहरे में छन कर आती
पर्वती गाँव के उत्सव-ढोलक की थाप।
गड़रियों की अनमनी बाँसुरी।
कठफोड़े का ठेका। फुलसुँघनी की आतुर फुरकन :
ओस-बूँद की ढरकन-इतनी कोमल, तरल
कि झरते-झरते मानो
हरसिंगार का फूल बन गई।
भरे शरद् के ताल, लहरियों की सरसर-ध्वनि।
कूँजों का क्रेंकार। काँद लंबी टिट्टिभ की।
पंख-युक्त सायक-सी हंस-बलाका।
चीड़-वनों में गंध-अंध उन्मद पतंग की जहाँ-तहाँ टकराहट
जल-प्रपात का प्लुत एकस्वर।
झिल्ली-दादुर, कोकिल-चातक की झंकार पुकारों की यति में
संसृति की साँय साँय।
'हाँ, मुझे स्मरण है :
दूर पहाड़ों से काले मेघों की बाढ़
हाथियों का मानो चिंघाड़ रहा हो यूथ।
घरघराहट चढ़ती बहिया की।
रेतीले कगार का गिरना छप्-छड़ाप।
झंझा की फुफकार, तप्त,
पेड़ों का अररा कर टूट-टूट कर गिरना।
ओले की कर्री चपत।
जमे पाले से तनी कटारी-सी सूखी घासों की टूटन।
ऐंठी मिट्टी का स्निग्ध घाम में धीरे-धीरे रिसना।
हिम-तुषार के फाहे धरती के घावों को सहलाते चुप-चाप।
घाटियों में भरती
गिरती चट्टानों की गूँज-
काँपती मंद्र गूँज-अनुगूँज-साँस खोयी-सी, धीरे-धीरे नीरव।
'मुझे स्मरण है :
हरी तलहटी में, छोटे पेड़ों की ओट ताल पर
बँधे समय वन-पशुओं की नानाविध आतुर-तृप्त पुकारें :
गर्जन, घुर्घुर, चीख, भूँक, हुक्का, चिचियाहट।
कमल-कुमुद-पत्रों पर चोर-पैर द्रुत धावित
जल-पंछी की चाप
थाप दादुर की चकित छलाँगों की।
पंथी के घोड़े की टाप अधीर।
अचंचल धीर थाप भैंसों के भारी खुर की।
'मुझे स्मरण है :
उझक क्षितिज से
किरण भोर की पहली
जब तकती है ओस-बूँद को
उस क्षण की सहसा चौंकी-सी सिहरन।
और दुपहरी में जब
घास-फूल अनदेखे खिल जाते हैं
मौमाखियाँ असंख्य झूमती करती हैं गुंजार-
उस लंबे विलमे क्षण का तंद्रालस ठहराव।
और साँझ को
जब तारों की तरल कँपकँपी
स्पर्शहीन झरती है-
मानो नभ में तरल नयन ठिठकी
नि:संख्य सवत्सा युवती माताओं के आशीर्वाद-
उस संधि-निमिष की पुलकन लीयमान।
'मुझे स्मरण है :
और चित्र प्रत्येक
स्तब्ध, विजड़ित करता है मुझ को।
सुनता हूँ मैं
पर हर स्वर-कंपन लेता है मुझ को मुझ से सोख-
वायु-सा नाद-भरा मैं उड़ जाता हूँ...।
मुझे स्मरण है-
पर मुझ को मैं भूल गया हूँ :
सुनता हूँ मैं-
पर मैं मुझ से परे, शब्द में लीयमान।
'मैं नहीं, नहीं! मैं कहीं नहीं!
ओ रे तरु! ओ वन!
ओ स्वर-संभार!
नाद-मय संसृति!
ओ रस-प्लावन!
मुझे क्षमा कर-भूल अकिंचनता को मेरी-
मुझे ओट दे-ढँक ले-छा ले-
ओ शरण्य!
मेरे गूँगेपन को तेरे सोये स्वर-सागर का ज्वार डुबा ले!
आ, मुझे भुला,
तू उतर वीन के तारों में
अपने से गा
अपने को गा-
अपने खग-कुल को मुखरित कर
अपनी छाया में पले मृगों की चौकड़ियों को ताल बाँध,
अपने छायातप, वृष्टि-पवन, पल्लव-कुसुमन की लय पर
अपने जीवन-संचय को कर छंदयुक्त,
अपनी प्रज्ञा को वाणी दे!
तू गा, तू गा-
तू सन्निधि पा-तू खो
तू आ-तू हो-तू गा! तू गा!'
राजा जागे।
समाधिस्थ संगीतकार का हाथ उठा था-
काँपी थीं उँगलियाँ।
अलस अँगड़ाई ले कर मानो जाग उठी थी वीणा :
किलक उठे थे स्वर-शिशु।
नीरव पद रखता जालिक मायावी
सधे करों से धीरे धीरे धीरे
डाल रहा था जाल हेम-तारों का।
सहसा वीणा झनझना उठी-
संगीतकार की आँखों में ठंडी पिघली ज्वाला-सी झलक गई-
रोमांच एक बिजली-सा सब के तन में दौड़ गया।
अवतरित हुआ संगीत
स्वयंभू
जिस में सोता है अखंड
ब्रह्मा का मौन
अशेष प्रभामय।
डूब गए सब एक साथ।
सब अलग-अलग एकाकी पार तिरे।
राजा ने अलग सुना :
जय देवी यश:काय
वरमाल लिए
गाती थी मंगल-गीत,
दुंदुभी दूर कहीं बजती थी,
राज-मुकुट सहसा हलका हो आया था, मानो हो फूल सिरिस का
ईर्ष्या, महदाकांक्षा, द्वेष, चाटुता
सभी पुराने लुगड़े-से झर गए, निखर आया था जीवन-कांचन
धर्म-भाव से जिसे निछावर वह कर देगा।
रानी ने अलग सुना :
छँटती बदली में एक कौंध कह गई-
तुम्हारे ये मणि-माणक, कंठहार, पट-वस्त्र,
मेखला-किंकिणि-
सब अंधकार के कण हैं ये! आलोक एक है
प्यार अनन्य! उसी की
विद्युल्लता घेरती रहती है रस-भार मेघ को,
थिरक उसी की छाती पर उस में छिप कर सो जाती है
आश्वस्त, सहज विश्वास-भरी।
रानी
उस एक प्यार को साधेगी।
सब ने भी अलग-अलग संगीत सुना।
इस को
वह कृपा-वाक्य था प्रभुओं का।
उस को
आतंक-मुक्ति का आश्वासन!
इस को
वह भरी तिजोरी में सोने की खनक।
उसे
बटुली में बहुत दिनों के बाद अन्न की सोंधी खुदबुद।
किसी एक को नई वधू की सहमी-सी पायल-ध्वनि।
किसी दूसरे को शिशु की किलकारी।
एक किसी को जाल-फँसी मछली की तड़पन-
एक अपर को चहक मुक्त नभ में उड़ती चिड़िया की।
एक तीसरे को मंडी की ठेलमठेल, गाहकों की आस्पर्धा भरी बोलियाँ,
चौथे को मंदिर की ताल-युक्त घंटा-ध्वनि।
और पाँचवें को लोहे पर सधे हथौड़े की सम चोटें
और छठे को लंगर पर कसमसा रही नौका पर लहरों की
अविराम थपक।
बटिया पर चमरौधे की रुँधी चाप सातवें के लिए-
और आठवें को कुलिया की कटी मेंड़ से बहते जल की छुल-छुल।
इसे गमक नट्टिन की एड़ी के घुँघरू की।
उसे युद्ध का ढोल।
इसे संझा-गोधूली की लघु टुन-टुन-
उसे प्रलय का डमरु-नाद।
इस को जीवन की पहली अँगड़ाई
पर उस को महाजृंभ विकराल काल!
सब डूबे, तिरे, झिपे, जागे-
हो रहे वंशवद, स्तब्ध :
इयत्ता सब की अलग-अलग जागी,
संघीत हुई,
पा गई विलय।
वीणा फिर मूक हो गई।
साधु! साधु!!
राजा सिंहासन से उतरे-
रानी ने अर्पित की सतलड़ी माल,
जनता विह्वल कह उठी 'धन्य!
हे स्वरजित्! धन्य! धन्य!'
संगीतकार
वीणा को धीरे से नीचे रख, ढँक-मानो
गोदी में सोये शिशु को पालने डाल कर मुग्धा माँ
हट जाय, दीठ से दुलराती-
उठ खड़ा हुआ।
बढ़ते राजा का हाथ उठा करता आवर्जन,
बोला :
'श्रेय नहीं कुछ मेरा :
मैं तो डूब गया था स्वयं शून्य में-
वीणा के माध्यम से अपने को मैंने
सब कुछ को सौंप दिया था-
सुना आप ने जो वह मेरा नहीं,
न वीणा का था :
वह तो सब कुछ की तथता थी
महाशून्य
वह महामौन
अविभाज्य, अनाप्त, अद्रवित, अप्रमेय
जो शब्दहीन
सब में गाता है।'
नमस्कार कर मुड़ा प्रियंवद केशकंबली।
ले कर कंबल गेह-गुफा को चला गया।
उठ गई सभा। सब अपने-अपने काम लगे।
युग पलट गया।
प्रिय पाठक! यों मेरी वाणी भी
मौन हुई।