Submitted by मॅगी on 2 September, 2025 - 03:54
हा आहे इटालियन ब्रेनरॉट मधला पक्षी फ्रुली फ्रुला (frulli frulla)! हा एक हायपरअॅक्टिव्ह (आपल्या रंगार्यासारखाच), हमिंगबर्ड कम पफिन कम टूकन असा मिक्स ब्रीड पक्षी आहे. एका वेड्या शास्त्रज्ञाने ठेवलेला रासायनिक चहा पिऊन त्याचं रूप बदललं आणि वेगवेगळ्या शक्ती मिळाल्या.
हा नारंगी चष्मा लावतो आणि काळा पांढरा असतो. त्याचे रंग बदलले आहेत. रंगवता रंगवता अचानक इंद्रनीलला तो 'थस्टी क्रो' आहे असा शोध लागला आणि त्या कपात पाणी, पाण्यात आणि चोचीत दगड आला.
आर्टिस्ट - इंद्रनील (वय ४ वर्षे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे चित्र, आवडलं.
मस्त आहे चित्र, आवडलं. शाब्बास इन्द्रनील !!
कमाल आहे कल्पनाशक्तीची. वय
कमाल आहे कल्पनाशक्तीची. वय वर्षे चार!
हे टॅलेंट असंच डेव्हलप होऊ दे. घरी कुणी चित्रकार आहे का?
कित्ती क्युट आहे हे. शाबास
कित्ती क्युट आहे हे. शाबास इंद्रनील.
शाब्बास रे इंद्रनील
शाब्बास रे इंद्रनील
मस्त..
मस्त..
चित्र असे तर सुंदर आहेच पण ४ वर्षे वयाच्या मानाने अजून कमाल आहे... आणि त्यात दगडाचे इनोवेशन अजून भारी.. शाब्बास!
धन्यवाद आशिका, रानभुली,
धन्यवाद आशिका, रानभुली, अंजूताई, ऋन्मेष!
मुख्यत्त्वे जलरंगात काम करते. इथे माझ्या लेखनात बरीच चित्रे आहेत.
रानभुली, मीच आहे
ओह येस्स! आता आठवलं.
ओह येस्स! आता आठवलं.
व्वा जबरदस्त कल्पना शक्ती
व्वा जबरदस्त कल्पना शक्ती नीलची... खूप छान...
क्युट
क्युट
मस्त काढलंय चित्र.
मस्त काढलंय चित्र.
सुंदर
सुंदर
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
मस्त! त्या जाड चश्म्यामुळे
मस्त! त्या जाड चश्म्यामुळे कपात दगड टाकण्याची आयडिया सुचण्याइतका ब्रेनी दिसतो आहे खरंच फ्रूली फ्रूला.
हे पण मस्त!
हे पण मस्त!
थस्र्टी क्रो सहीच आहे.
मस्त रंगवतोय चित्र
मस्त रंगवतोय चित्र
इंद्रनील छानच रे
मस्त!! थ्रस्टी क्रो ची अ
मस्त!! थ्रस्टी क्रो ची अॅडिशन क्रिएटिव्ह आहे अगदी. आईवर गेलाय इंद्रनील.
धन्यवाद
धन्यवाद
(No subject)
व्वा इंद्रनिल..
व्वा इंद्रनिल..
खरच ते रंग चष्म्याच्या,
खरच ते रंग चष्म्याच्या, कपच्या वगैरे, बाऊंडरीच्या बाहेर गेले नाहीत मॅगी. ४ वर्षाची मुले फराटे ओढतात सहसा. मोटर स्किल्स छान आहेत.
मस्तच इंद्रनील
मस्तच इंद्रनील
धन्यवाद, छान आहे प्रशस्तिपत्र
धन्यवाद, छान आहे प्रशस्तिपत्र

सामो, ते महामुष्किलीनीने जमवलंय! मोठ्या साईजचा प्रिंटआऊट घेतला. आऊटलाईनला मी हात धरला होता, आधी आऊटलाईन रंगवली आणि मग त्याला आत हवे तसे फराटे मारू दिले
अरे वाह!! भारी आयडिया आहे
अरे वाह!! भारी आयडिया आहे