आसव'

Submitted by pravin_sanap on 31 March, 2008 - 02:39

न पेतविलेली चुल विझवत व रहिलेल्या आसवात पदर भिजवत माय बाब्याला गोन्जारीत होती अन् आसव पिउन दिस काधायाच हलुहलु शिकवित होती...

गुलमोहर: 

आपण कशाला बोला??
रसिक लोकाना समजलेली असेलच.
नेमस्तक मंडळी, जरा हे कथेमधे हलवाल का प्लीज?

कथेमधे?
अगं ही कादंबरी आहे नंदिनी! एवढं कसं लक्षात येत नाही तुझ्या!