माझ्यासाठी नवीन (अजून वाचायचंय) दुरुस्ती
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
10
गेले काही दिवस (किंवा महिने) नवीन लेखन-> माझ्यासाठी नवीन (किंवा अजून वाचायचंय) ही लिंक काम करत नव्हती. मायबोलीवरचं तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलं, पण अजून तुम्ही न वाचलेलं लेखन, फक्त तिथे दिसावं असा त्याचा उद्देश आहे.
आता ही अडचण दूर केली आहे आणि ती लिंक कार्यरत झाली आहे.
विषय:
प्रकार:
शेअर करा
धन्यवाद....
धन्यवाद....
माझ्या सदस्यत्वा मध्ये अजून
माझ्या सदस्यत्वा मध्ये अजून वाचायचंय हा धागा दिसत नाहिये अॅडमिन.
मी दोनदा लॉग ऑफ करून पण पाहिले...
"अजून वाचायचय" हे उजवीकडेही
"अजून वाचायचय" हे उजवीकडेही (सदस्याच्या आयडीच्या खाली) दिसायच आता ते दिसत नाहीये असं का? दिसणारच नाहीये का?
अजून वाचायचय हा धागा गायब
अजून वाचायचय हा धागा गायब झालाय आज.
माझा देखील.. जनरल प्रॉब्लेम
माझा देखील.. जनरल प्रॉब्लेम दिसतोय
माफ करा अॅडमिन तुमच्या रं.
माफ करा अॅडमिन तुमच्या रं. मध्ये उत्तर देतेय...
खालिल इमेज पाहून कल्पना येईल की मुख्यपृष्ठावर सर्वात वरती डाव्या बाजूला नविन लेखन वर क्लिक केल्यास अजून वाचायचंय चे धागे दिसू लागतील.
हो, ते पूर्वीही होते पण
हो, ते पूर्वीही होते पण हाताला सवय पदलीय ना, उजव्या बाजूच्या मध्यभागी जायची....
उत्तर आहे का? की दक्षिणाच
उत्तर आहे का? की दक्षिणाच अॅड.च्या वतीने उत्तर देणारे?
"माझ्यासाठी नवीन" मधला कीडा
"माझ्यासाठी नवीन" मधला कीडा काढल्यावर त्या उजवीकडच्या लिंकवर एक नवीन प्रश्न निर्माण झाला. तो सोडवला जाईल तोपर्यंत मेनूतून काढले आहे.
( अजून वाचायचंय आणि वर नवीन लेखन-> माझ्यासाठी नवीन या दोन्हीमुळे एकाच ठिकाणी जाता यायचे पण आता ते वेगवेगळा मजकूर दाखवायला लागले आणि "अजून वाचायचंय" चुकिचा मजकूर दाखवत होते. )
ओके धन्स
ओके धन्स