Submitted by अज्ञातवासी on 4 June, 2023 - 10:06
नमस्कार!
आपल्या मायबोलीकरांपैकी कुणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे मेंबर आहेत का?
थोडी माहिती वा मदत हवी होती.. एक.पुस्तक इश्यू करण्यासाठी...
कृपया असल्यास प्रतिसादात लिहिलं तर छान होईल. मी स्वतः विपू अथवा संपर्कातून मेल करेन.
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आहे
मी आहे
@निलेश 81 - संपर्कातून मेल
@निलेश 81 - संपर्कातून मेल.केलेला.आहे...
धन्यवाद!!!!
अजून कुणी मायबोलीकर मेंबर
@निलेश81 - होप तुम्हाला मेल मिळाली असेल. नसेल तर एकदा spam चेक करा.
अजून कुणी मायबोलीकर मेंबर नाहीयेत का?
हो मेल मिळाला आहे
हो मेल मिळाला आहे
तुम्हाला रिप्लाय केला आहे
धन्यवाद!
धन्यवाद!