Submitted by सूलू_८२ on 15 October, 2019 - 08:53
सु. शि अर्थात सुहास शिरवळकर ह्यान्च्या साहित्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो हो वाचेन बर. पण आता तुम्ही
हो हो वाचेन बर. पण आता तुम्ही शांत व्हा.
आपण जसे सुगम संगीत किंवा
आपण जसे सुगम संगीत किंवा भावगीत म्हणतो तश्या टाईप या कांदंबर्यांमध्ये पण प्रकार आहेत. सुशीची म्हणून ही कथा पण मला खूप आवडली होती. निव्वळ गैरसमजातुन त्या मुलीला काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते.
सनसनाटी ही ममी कथा पण मस्त होती.
प्रभुदेसाई, मी तर शांतच आहे.
प्रभुदेसाई, मी तर शांतच आहे. तुम्ही का बरं संताप करून घेत आहात ?
छान धागा सूलू ........
छान धागा सूलू ........
सु शि लिखित संमातर कसे आहे ?
वाचून झालेल्या दोस्तानी अभिप्राय द्यावा..
छान धागा सूलू ........
छान धागा सूलू ........
सु शि लिखित संमातर कसे आहे ?
वाचून झालेल्या दोस्तानी अभिप्राय द्यावा..
छान धागा सूलू ........
छान धागा सूलू ........
सु शि लिखित संमातर कसे आहे ?
वाचून झालेल्या दोस्तानी अभिप्राय द्यावा..
समांतर खूप चांगले आहे
समांतर खूप चांगले आहे
पुस्तक वाचायचे असेल तर आधी वेब सिरीज अजिबात पाहू नका.
Pages