हस्ताक्षर स्पर्धा - छोटा गट - विवान (मायबोली आयडी - रूपाली विशे - पाटील)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 8 September, 2022 - 07:19

विवान विशे ( वय -६ वर्ष) इयत्ता पहिली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विवान अक्षर खूप छान आहे व शब्द पण गोड आहे. तुझे हार्दिक अभिनंदन व अनेक उत्तम आशीर्वाद.

छान मोकळं अक्षर आहे. दोन ओळींच्या मध्ये अगदी व्यवस्थित आणि एकसारखं लिहिलं आहे. उत्तम!

अमा, हर्पा, हर्पेनजी, प्राचिन, मानवजी , भरत .. धन्यवाद..!!
विवानला वाचायला लावते तुमचे प्रतिसाद..!

धन्यवाद वीरूजी, लंपन, अन्जू, जयु, मनीमोहोर ताई, संजीव, बिपीनजी, स्वाती, अस्मिता , मनस्विता, मृणाली...!

संयोजक तुमचे विषेश आभार...

पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी
व्हा<< नक्कीच सहभागी होणार.