प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो
मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.
तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
४. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र रंग देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र रंग देऊ शकत नाही.
६. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू (रंगांचे) दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
रंग - काळा
तर दुसरा सभासद अशा प्रकारे चित्र टाकेल ज्यात काळा रंग जास्त दिसत असेल.
रंग - लाल
चला द्या बरं झब्बू
पुढील रंग कॉफी ब्राउन.
पुढील रंग कॉफी ब्राउन.
(No subject)
कॉफी सह कॉफी ब्राऊन

पुढील क्ल्यू स्ट्रॉबेरी रेड
कृष्णा जी पुढचा रंग?
कृष्णा जी पुढचा रंग?
हा घ्या
हा घ्या पुढचा रंग लेमन यलो
सुरेख!!!
सुरेख!!!
लेमन यलो
लेमन यलो

पुढचा रंग बदामी
पुढचा रंग पिस्ता
पुढचा रंग पिस्ता
बदामी???? मला वाटे हा रंग
बदामी???? मला वाटे हा रंग (स्वेटरचा) बदामी आहे -
सगळ्यांनी पिस्ते, चेरी '
सगळ्यांनी पिस्ते, चेरी ' स्ट्रोबेरी लिंबू आणल्यावर मीपण बदाम घुसडले
वरच्या तुमच्या फोटोत पेंडंट, टॉप, स्वेटरचा रंग मिक्स केल्यावर बहुतेक बदामी रंग तयार होईल. गुलाबी + चॉकलेटी
आह ओके
आह ओके

.
बाबा व मी
.
पुढील रंग बेबी पिंक
(No subject)
हा चालेल का ?
का हा ?
जयु पुढचा रंग?
जयु पुढचा रंग?
पांढरा
पांढरा
(No subject)
पुढचा रंग - स्लेट कलर
आर्या, तुम्ही पुढचा रंग द्या.
पुढचा रंग आर्या यांनी दिलेला.
पुढचा रंग - फ्लुरोसंट
पुढचा रंग - फ्लुरोसंट
कोणताही फ्लुरोसंट रंग 
हा चालेल का स्लेट कलर म्हणून?
हा चालेल का स्लेट कलर म्हणून?
मस्त आहे स्वरुप. होय स्लेटच
मस्त आहे स्वरुप. होय स्लेटच आहे. विशेषतः पाण्याचा पृष्ठभाग.
हे सगळेच फ्लोरोसंट आहेत....
हे सगळेच फ्लोरोसंट आहेत.... कुठलाही घ्या
पुढचा क्ल्यू: मस्कट
श्रावणातल्या ऊन - पावसाच्या
श्रावणातल्या ऊन - पावसाच्या खेळात गवत मात्र अगदी फ्लुरोसण्ट यल्लो वाटत होत.

पुढचा रंग करडा
सामो पांढऱ्या ढगांचा फोटो छान
सामो पांढऱ्या ढगांचा फोटो छान होता. फोटो काढू नका. असूदेत.
स्वरूप, मस्कट म्हणजे कुठला? मातकट माहितेय.
ओके टाकते
ओके टाकते
मस्टर्ड म्हणजे असा गडद
https://en.wikipedia.org/wiki/Muscat_(grape)#:~:text=Their%20colors%20range%20from%20white,a%20pronounced%20sweet%20floral%20aroma.
हा घ्या मस्कट म्हणजे ग्रेप
हा घ्या मस्कट म्हणजे ग्रेप कलर.
साबा व मी
पुढचा - रॉयल ब्लू
(No subject)
हा चालेल का?
पुढचा रंग - नारंगी
(No subject)
पुढचा पिवळा
पुढचा रंग: पितळी
पुढचा रंग: पितळी
जयु मस्त फोटो
जयु मस्त फोटो
थँक्यू अवलताई.
थँक्यू अवलताई.
(No subject)
बेल्लूर मंदिरातील विजयस्तंभ. हा अंतराळी आहे म्हणे . ह्याच्या बेसखालून कागद कापड आरपार सरकू शकतो.
Pages