प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:53

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.

तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!

हे लक्षात ठेवा:-

१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
४. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र रंग देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र रंग देऊ शकत नाही. 
६. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू (रंगांचे) दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले

Screenshot_20220827-081859_WhatsApp.jpg

रंग - काळा

तर दुसरा सभासद अशा प्रकारे चित्र टाकेल ज्यात काळा रंग जास्त दिसत असेल.

Screenshot_20220827-082209_WhatsApp.jpg

रंग - लाल

चला द्या बरं झब्बू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20220906-WA0039.jpg

पुढचा रंग - खाकी

तुम्ही अबोलीवर कसा अजुन लेख लिहिला नाही ममो. Happy >> फस्सकन हसू आलं ..थॅंक्यु मला हसवल्या बद्दल
मला अहो नका करू >> बरं बरं , मी नेहमी confuseच असते ह्याबद्दल ...

थॅंक्यु maitreyee, फुलं घरची असल्याने अगदी ताजी आणि तजेलेदार होती त्यामुळे पण अधिक छान दिसतेय वेणी.

हो!
the kiss.jpg
द किस! - ऑगस्टा रॉडिन चे स्कल्पचर.

मनीमोहोर, वेणी एकदम सुंदर. बघत रहावीशी आहे.

IMG-20220310-WA0020.jpg
पुढचा रंग पांढरा

IMG-20220530-WA0008.jpg
पुढचा रंग लाल

IMG_2694.JPG

बाय द वे जर्द हे नेहमी पिवळ्याबद्दल वापरताना बघितलय..... हिरव्यासाठी बहुदा गर्द हिरवा म्हणतात Happy

sky blue.jpeg
तेलियाभट्याण येथील नर्मदा माई Happy

पुढचा रंग - गुलबक्षी

Pages