भुत किस्से

Submitted by साशा on 1 August, 2022 - 23:00

कॉलेज चे ते..... दिवस
त्यात आम्ही अती उस्ताहि आणि मौज,मजा ,धमाल, मूवि, फोटो ‌‌,भटकन्ति म्हंजे..... पैसा हा पहिजेच.
मग त्यासाठी ना ना नाहि नको नको त्या आइडिया, नसलेल्या स्किम,नको तिथे डीयरिंग , आनि मुख्य म्हनजे ओळखींचा सदउपयोग करून घेने जे ओघाने आलेच.
ठरल तर मग गोव्याला जायच असेल तर महेश ने आनलेल्या त्या तीन बकरया स्वारी studant चि अडमिशन कराविच लागणार शिवा बोलला.
पन प्रत्त्येकी ₹.५०,००० म्हनजे टोटल ₹.१,५०,००० डोनेशन होनार. आनि रेट चालु आहे ₹.७०,०००प्रत्त्येकी गणेश चा हिशोब
.
म्हनजे... म्हनजे.... म्हनजे..... लावा नगर सेवक सहेबाला फोन.

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग आनि ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग आनि ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग
लागला Shhhhuuu
हेलों कोण आप्पा, आप्पा मारु नका गप्पा भाऊना फोन द्या.
नमस्कार भाऊ, .... ..हो भाऊ...... झाल्यात जमा आहे भाऊ......... फाॅलोअप आहे भाऊ........ चाललंय भाऊ..... एक काम होत भाऊ..... ऑफिसला येऊ का ? बर भाऊ..... 6 जन आहे ..... आलोच भाऊ.
(हायवे वरिल स्पे.ऑफिस मध्ये ) ........ ........ ......... .............. ............. ............... .(चर्चा, गप्पा , चहा,विनोद, मेन विषय, फोनाफोनी ,)

आनि मग

भाऊ : उद्या करा भरती पोरांची ,प्रिंसिपलच्या घरी पन्नास हजाराचे पाकिट द्या .झालय काम तुमच. आणि हो रविवारी सभा आहे तेव्हा सर्व किमान १५० जन तर पाहिजेत तुमच्या कडुन काय ! कळल का !!
या आता रात्रीचे ११ वाजले आहेत.

(निघताना omini कार मधे )

शिवा: केल राव भाऊ ने काम.
गणेश: आरे ते पन फक्त ५०,००० हजारात
सचिन:म्हणजे आख्खे लाख रूपये शिल्लक
मी:म्हणजे गोवा जोरात
महेश: अरे हा का असा बसलाय पावसात.

(कासरवाडी रेलवे ब्रीज वर एक तरुन पाय खाली सोडुन पावसात भिजत अंधारात एकटाच बसला होता निळा शर्ट काळी पॅन्ट पांढरा बुट,चेहरा मा‌त्र निट दिसत नव्हता )

महेश: अरे हा इथे काय करतोय एवढ्या रात्री
मी: अरे आत्महत्या तर करायलाय आला नाही ना
गणेश: जाऊदे रे दिलजले आशिक दिसतोय हा
शिवा: चल रे काय प्रॉब्लेम आहे बघू
घ्या गाडी साईडला
गाडीतून बंद करून उतरल्यावर पुर्ण अंधार
काय भाऊ काय प्रॉब्लेम आहे का ?
असे का बसला आहात अंधारात एकटे?
ट्रेन येईल साहेबा पाठीमागून,
अरे कुठे गेला
हा बोलत का नाही
टॉर्च लावा रे मोबाईलची
अरे कुठे गायब झाला ?
गणेश लाईट लाव रे गाडी चे अप्पर मार जरा
अरे कुठे गायब झाला ?
शक्य आहे का आत्ता तर होता ईथे ?
असा कसा गायब झाला ?
गणेश :ए चला रे एक तर आज आमावश्या आहे
शिवा :ह्या फट्टूची फाटली वाटत.
सचिन : नाही रे बाबा खरंच ही जागा पण हांटेड आहे
मी : ठीके रे तसही आपला अड्डा बंद
झाला आहे. आपल्याला बाहेरच काहीतरी शोधाशोध करावे लागेल.चला.
गाडी स्टार्ट करून रेल्वे पुलाखालून पलीकडे आली आणि सचिन किंचाळला अरे तो तर या साईडला बसला आहे.
तोच तरुन पाय खाली सोडुन पावसात भिजत अंधारात एकटाच बसला होता निळा शर्ट काळी पॅन्ट पांढरा बुट,चेहरा मा‌त्र निट दिसत नव्हता
काय प्रॉब्लेम आहे याचा
नाही आता बघूयाच शिवा बोलला
परत गाडी साईडला पुन्हा अंधार पुन्हा तेच प्रश्न
उत्तर काहीच नाही
मोबाईलचे टॉर्च लावले तर समोर कोणीच नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पैसे हवे असतील तर ३ स्टुडंटसची भरती करावीच लागणार? काय जॉब प्रोफाईल आहे या व्यक्तीचं? कळले नाही.

डोनेशन मध्ये कमिशन.
आमचा एक मित्र भारती मध्ये होता, त्याचा classmate करायचा असले उद्योग

हे ॲडमिशन करून देतो सांगून उल्लू बनवणारेही खूप असतात. माझेही काही ओळखीचे मित्र हे करायचे.
आपली आत ओळख आहे. काम करून देतो. थेट प्रिन्सिपलला द्यावे लागतील सांगून पैसे उकळायचे. प्रयत्न करायचे थोडेफार वा ते ही नाही. त्या स्टुडंटच्याच नशीबाने झाले ॲडमिशन तर झाले. नाहीतर पैसे परत मागायला आलेल्या त्याच्या पालकांना उडवून लावायचे.

याचप्रकारे डमी बसवायचेही धंदे करायचे. डमी बसवतो एका स्कॉलर पोराला सांगून पैसे उकळायचे. कोणी बसायला तयार झाला तर ठिक नाहीतर एकदा उकळलेले पैसे कोण परत करतेय. तो पोरगा तरी कुठल्या तोंडाने मागायला येणार.

एकदा त्या पोरांनी माझे नाव सांगून पैसे उकळलेले. म्हणजे मी स्कॉलर होतो. हा तुझा मॅथ्सचा पेपर सहज काढेन. याला स्वत:लाच ईतके पडलेत. असे सांगून एका कडून माझ्यासमोरच आठ हजार उकळेलेले. तेव्हाचे आठ हजार त्यामानाने मोठी रक्कम होती. पंचवीस हजार ईंजिनीअरींगची वर्षाची फी होती. मग ती पोरे दारू प्यायला बारमध्ये गेली. मलाही सोबत नेले. छान चिकनमटण खाऊ घातले. आणि विचारले, बोल बसतोस काय डमी? यातले दोन हजार तुझे.. माझा वर्षभराचा पॉकेटमनी असेल तो. तरी मी घाबरून नाही बोललो.

मागाहून मला समजले की त्यांनी त्या पोराला त्यातले चारपाच हजार परतही केले. तो पोरगा बेक्कार श्रीमंत होता. तीन वर्षे मॅथ्समुळे रखडलेला. यांनी जे पैसे नागितले ते लगेच एटीएममध्ये जाऊन काढूनही आलेला. मला तर तेव्हा एटीएम कार्ड कसे वापरतात हे देखील माहीत नव्हते.

कथा लेखन चालू आहे अजुन.
महान लेखकाना विनन्ति आहे कि नवीन लिंबु टिम्बु ना (म्हनजे मि) प्रोस्ताहन द्या.

अगम्य,दुर्बोध !!!!!!!!!,अज्ञेय !!,अथाह,दुश्वार !!,
He tar Mahabharata
Ati dnyani aani ..... pratibhashali हे काय आहे??

Submitted by वीरु on 2 August, 2022 - 12:11
Ha boss sagalyancha.sarva halve many a.

पैसे हवे असतील तर ३ स्टुडंटसची भरती करावीच लागणार? काय जॉब प्रोफाईल आहे या व्यक्तीचं? कळले नाही.tu Kay karata hota collage madhe he kashala open karto champaklal.tuza job profile ya bolnyavarun kalal yes sir yes sir halvu ka jorat halvu madhe 1st rank.ani barobar jobya loka tu nahi jobya loka paise miltil ani boss asel tithech khajavatat aadi .......bharun. karan job profile maintain kartana kiti kasta lagatat mahit nahi .
Best jober on maiboli just search samo only one winner job profile maintainer and ........ is here only.hire him as early as possible other wise some one else hair this material.

Submitted by सामो on 2 August, 2022 - 12:36

अगम्य,दुर्बोध !!!!!!!!!,अज्ञेय !!,अथाह,दुश्वार !!,
He tar Mahabharata
Ati dnyani aani ..... pratibhashali हे काय आहे??

Submitted by वीरु on 2 August, 2022 - 12:11
Ha boss sagalyancha.sarva halve many a.

पैसे हवे असतील तर ३ स्टुडंटसची भरती करावीच लागणार? काय जॉब प्रोफाईल आहे या व्यक्तीचं? कळले नाही.tu Kay karata hota collage madhe he kashala open karto champaklal.tuza job profile ya bolnyavarun kalal yes sir yes sir halvu ka jorat halvu madhe 1st rank.ani barobar jobya loka tu nahi jobya loka paise miltil ani boss asel tithech khajavatat aadi .......bharun. karan job profile maintain kartana kiti kasta lagatat mahit nahi .
Best jober on maiboli just search samo only one winner job profile maintainer and ........ is here only.hire him as early as possible other wise some one else hair this material.

Submitted by सामो on 2 August, 2022 - 12:36

हे काय आहे??
Submitted by वीरु on 2 August, 2022 - 12:11
Ha boss sagalyancha.sarva halve many a.>> कशाला शोभा करुन घेता सर स्वत:ची. मी काय चुकीचे विचारले??
तुम्हाला‌ खरोखर मनापासुन लिहायचे असेल तर वाचकांचे प्रतिसाद विचारात घ्या. एकाच विषयाचे दोन धागे उघडायचे, चार ओळी इकडे चार ओळी तिकडे. पुन्हा तेच धागे संपादित करुन धागे वर ठेवण्याची केविलवाणी धडपड करायची. शुध्दलेखनाचा पत्ता नाही. तुम्हाला मनापासुन लिहायचे तर लिखाण चारवेळा तपासुन मगच पोस्ट करा.
जर स्कोर सेटल करण्यासाठी लिहित असाल तर चालु द्या. तुमची मर्जी.

Namskar mitrano, mi Sasha navin lekhanacha try Kartoy.mala ajun laikhan save karne dhage vvagaire mhanje Kay he shikat ahe ,abhipray mi kadhi vachala nahi ani tya var lihile hi nahi, pahilich gost lihit aahe.thodi lihilyavar save karto ani to post hote abhipray pan yeto mala mahit nhavati.mi gost lihile ani mazya kahi mitrana vachayala dili je mala suggestion detail.pan mi jeva mitrana vachayla dili teva tyani abhipray vachun kahi comment kelya aani mala he aaj dupari kalale.Manapasun Sorry.Jar koni Hart zale asel tar mi lakhan band karun exit karto.mala swatahala he lagirvane vatate,sahasa mi lakhan vagare karnara manus nahi,ek kevilvana prayatna aahe.pan mahantat na har ek dost kamina hota he tase maze mitra pan mahakamine ahet. Pan shevati dost aahet.tyamule donhi gosti sodu shakat nahi.plz tell me me continue karu ka nako.abhipray n chukatea vachen nahi vat pahtoy.

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. गैरसमज फिटला.
माझा असा ग्रह झालेला की कोणीतरी हातभट्टीची चढवुन कमेंटस टाकतय. लिहीत रहा. मराठीत लिहीण्याचा सराव करा.

भरपूर लिहित रहा
आणि दुप्पट वाचत रहा
फक्त पोस्ट करण्यापूर्वी कृपया
शुद्ध लेखन तपासत रहा
-------------एक छोटी शंका --------------
अनेक वर्षांचे मायबोली वय असलेल्याना जिकडे फोटो अपलोड करायला जमत नाही तिकडे पहिल्याच बॉल वरती सिक्सर मारावा तशी स्टोरी (!) ची सुरुवातच इकडे img src ने झालीय हे कसे काय ब्वॉ !!

स्टोरी (!) ची सुरुवातच इकडे img src ने झालीय हे कसे काय ब्वॉ !!
>>>

नवीन धागा काढताना आता एक फोटो अपलोड करायला डायरेक्ट ऑप्शन देण्यात आला आहे. ट्राय करा एखादा धागा उघडून..

अरे वाह Happy ही तर खुपच छान सोय झाली की ऋन्मेऽऽष. मस्तच एकदम. नव लेखकाचे खरेच कौतुक की सर्व सोयी आणि उप्लब्धतता हर प्रकारे ते आजमावत स्वतः वापरून शिकत शिकत पुढे जातायेत.