अ‍ॅब्स्ट्रॅक्ट अ‍ॅक्रिलिक पेंटिंग

Submitted by sneha1 on 5 June, 2022 - 20:22

एक रंगीबेरंगी पेंटिंग Happy

IMG_4760 - better resize.JPG

कसे आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy पण आहे ना रंगीबेरंगी

छान आहे. वरच्या फोटोवरुन कल्पना येत नाहि, पण कॅनवासच्या बॉर्डर्स मोकळ्या दिसतायंत. त्या मोकळ्या असल्यातर भरुन काढा (एंड-टु-एंड). मोनेच्या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट्सशी तुलना होईल... Wink

राज :-))
बॉर्डर्स मुद्दाम मोकळ्या ठेवल्या आहेत, मधले पेंटिंग उठून दिसावे म्हणून Happy

त्या टेप लावून मग नंतर काढून टाकून तशी व्यवस्थित बॉर्डर केली असती तर छान दिसलं असतं. आत्ता मजा नाही येत आहे.

चारी बाजूला टेप लावून पूर्ण कॅनव्हास भरून टाका. मग त्या टेप्स काढून बघा किती भारी दिसेल ते.

पियू, तसे केले आहेत गं आधी. बाजूने नाही तर मधे टेप लावून. हे बघ.

squares.JPG

आणि हे पण एक

IMG_3784 - Copy (2).JPG

हे दोन्ही २ फूट बाय ४ फूट आहेत, भरपूर टेप वापरली होती Happy

यावेळी वेगळी स्टाईल कराविशी वाटली. आजकाल तशी सगळीच चित्रे बघितली आहे, बॉर्डर पेंट केलेली, न केलेली अशी..