Submitted by वत्सला on 13 March, 2022 - 21:22
माझे वडील जानेवारी महिन्यात गेले.
गेली बारा वर्षे ते bladder bag वापरत होते.
त्यातल्या काही bags शिल्लक आहेत. त्या कुठे देता येतील? आम्ही ज्या डीलरकडून बॅग्स घ्यायचो त्याला याबद्दल विचारलं पण तो म्हणाला की अशा प्रकारच्या केसेस खूप कमी असतात त्यामुळे त्या कुठल्या संस्थेत देता येतील हे त्याला माहित नाही. त्या बॅग्स त्याच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांपैकी कोणाला हव्या असल्यास आम्ही त्या तुझ्याकडे पोहोचवतो आणि तू त्या त्यांना दे असंही आम्ही त्याला सुचवलं. पण त्यालाही त्याने नकार दिला.
तुमच्यापैकी कोणाला एखादी संस्था - जिथे त्या bags योग्य व्यक्तीला मिळू शकेल - माहीत असल्यास कृपया कळवा.
या बॅग्जस बऱ्यापैकी महाग आहेत आणि वडील खूप काळजीपूर्वक त्या वापरायचे. त्यामुळे त्या टाकवत नाहीत. एखाद्या गरजू व्यक्तीला देता आल्या तर बरे होईल असे आम्हाला वाटते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वत्सला, बाबांना आदरांजली
वत्सला,
बाबांना आदरांजली
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
वत्सला, बाबांना आदरांजली _/\_
वत्सला, बाबांना आदरांजली _/\_ इतक्या दु:खाच्या काळातही इतरांच्या मदतीचा विचार करणे इन्स्पिरेशनल आहे. >>> अगदी अगदी.
वत्सला, बाबांना आदरांजली _/\_
वत्सला, बाबांना आदरांजली _/\_ इतक्या दु:खाच्या काळातही इतरांच्या मदतीचा विचार करणे इन्स्पिरेशनल आहे. >>>प्लस १०००००
वत्सला बाबांना आदारांजली _/\
वत्सला बाबांना आदारांजली _/\_
Update - sealed बॉक्समध्ये
Update - sealed बॉक्समध्ये असलेल्या bladder bags पुण्यातील स्पर्धा कोठारी यांच्या NGO साठी पाठवल्या. त्यांचा फोन नंबर नानबा यांनी कळवला होता. Bags पाठवण्यापूर्वी वडिलांच्या डॉक्टरांना विचारले होते.
एका उघडलेल्या बॉक्समध्ये काही bags शिल्लक होत्या त्या dispose ऑफ केल्या.
सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
कौतुकास्पद निर्णय आणि
कौतुकास्पद निर्णय आणि त्यासाठी ह्या अवघड प्रसंगीदेखील केलेला खटाटोप. नक्कीच प्रेरणादायी.
आदरांजली व कौतुकास्पद निर्णय
आदरांजली व कौतुकास्पद निर्णय !
कौतुकास्पद निर्णय आणि
कौतुकास्पद निर्णय आणि त्यासाठी ह्या अवघड प्रसंगीदेखील केलेला खटाटोप. नक्कीच प्रेरणादायी.>>+१
नानबा, योग्य माहिती दिल्याबद्दल तुझेही धन्यवाद.
Pages