मराठी भाषा दिवस : अभिवाचन -कस्टर्ड ड्रॅगन - सामो

Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 00:09

कवितावाचन
कस्टर्ड ड्रॅगन
सदस्य नावः सामो

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी पहिली.
सामो, लाडिक छटा मस्त आणलीये. पण ऐकताना क्षणभर थबकले की 'नेपच्यून बद्दल लिहिणारी, धनू राशीच्या शुक्राशी संवाद साधणारी, ती हीच का Wink ;

संयोजक, हां ही कविता इथे अपलोड केल्याबद्दल खूप आभार. मात्र आता तीसरे माझे अभिवाचन, नको!! ते सेम झालेत. Happy
पुनश्च आपल्या चमुचे, मा बो संस्थापकांचे आणि व्यासपीठाचे खूप आभार. _/\_
------------------
प्राचि व दसा - धन्यवाद.

छान आवाज. सुंदर वाचन केलेय. लहान मुलांना नक्की नक्की आवडेल.
लयीत वाचल्याने त्यांना मज्जा येईल ऐकताना.
लकी आहात अजून मूल होता येतं तुम्हाला.

बडबडगीत मजेशीर आहे आणि कच्च्याबच्च्यांना आवडेल असं लयीत आणि नाट्यमय शैलीत वाचलं आहे.
आवाज मंजुळ आहे तुझा. Happy

सामो, तुझी ही बालकविता आज स्वयंपाक बनवताना ऐकली मी... छान वाटली ऐकायला..
आणि तुझ्या आवाजावरून तुझा स्वभाव प्रेमळ असणार ह्याची पूर्ण खात्री आहे.

रुपाली धन्यवाद. होय अतिप्रेमळ आहे. Happy सॅकरिन स्वीट आणि समोरच्याला फार स्पेस न देणारा Sad पण स्वभावास औषध नसते. असो!!! नवर्‍याला झेलावे लागत असेल हाहाहा!!!

सामो
कसलं भारी !
अहो मलाच मी लहान झाल्यासारखं वाटलं .
कविता आणि सादरीकरण गोड

लहान मुलांसाठी तुम्ही काम करू शकाल हा आपला प्लस पॉईंट !