चित्र बघा शब्द ओळखा

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2022 - 09:48

हा खेळ मी आणि माझ्या लेकीने यंदा ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी बनवला होता. दोन्ही फॅमिलीमध्ये ग्रूप पाडून खेळलो. हिट गेला. आता पुढच्या बड्डे पार्टीतही हा वा या प्रकारचे गेम्स खेळायचे ठरवले आहे. तरी ही काही चित्रकोडी मायबोलीवर सुद्धा टाईमपास म्हणून शेअर करतोय. ओळखा. सोबत शब्द / नाव नक्की कश्याचे आहे याची हिंट सुद्धा दिली आहे. तुमच्याकडेही अशी चित्रकोडी असतील तर शेअर करा. आमच्या पुढच्या पार्टीसाठी आणखी बनवली तर मी सुद्धा शेअर करेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.
१. फूड
Food 01.jpg

.
२. फूड
Food 02.jpg

.
३. फूड
Food 03.jpg

.
४. फूड
Food 04.jpg

.
५. मूवी
movie 01.jpg

.
६. मूवी
movie 02.jpg

.
७. प्लेस
Place 01.jpg

.
८. प्लेस
Place 02.jpg

.
९. प्लेस
place 03.jpg

.
१०. प्लेस
place 04.jpg

.
११. प्लेस
place 05.jpg

.
१२. प्लेस
place 06.jpg

.
१३. नेम
Z-Name 01.jpg

.
१४. नेम
Z-Name 02.jpg

.
१५. नेम
Z-Name 03.jpg

7 दिल्ली
11 चायना

२ ॲाम्लेट
६ कभी खूशी कभी गम
५. चेन्नई एक्सप्रेस

१. ऍपल
२. आमरस
३.
४. डोनट्स
५. चेन्नई एक्स्प्रेस
९. दुबई
१० जुहू चौपाटी
१४ ऋन्मेष
१५. वामनराव

आतापर्यंत बरोबर आलेली उत्तरे
(३ आणि ८ बाकी आहेत)

१ अ‍ॅपल
२ आमलेट

४ डोनट
५ चेन्नई एक्स्प्रेस
६ कभी खुशी कभी गम
७ दिल्ली

९ दुबई
१० जुहू चौपाटी
११ चायना
१२ मिनी सी शोअर
१३ सुवर्णलता
१४ ऋन्मेष
१५ वामनराव

२. ऑम्लेट बरोबर असावे मी आम + rush = आमरस केले.
>>>>>
ईंटरेस्टींग... मी सुद्धा तुमचे उत्तर वाचून तुम्ही त्या चित्रात रस कुठे शोधला याचा विचार करताना रश हेच डोक्यात आलेले. तुम्ही काहीतरी लॉजिक लावल्याशिवाय लिहिणार नाही हे ठाऊक होते Happy

काय म्हाळसा, तुम्ही वाशी आणि मिनी सी शोअर.. आपल्या गल्लीतील दुकानेच फोडलीत Wink
मिनी सी शोअर मध्ये ती मिनी टाकल्याने आमच्याकडेही लगेच ओळखले गेलेले. नुसते सी शोअर ने जरा त्रास दिला असता

आता फक्त ३ शिल्लक .. आमच्याकडेही हे हिंट दिल्यावरच सुटलेले. चला चहा पिऊन येतो. Happy

Grape

अर्रे, नेम म्हणजे name हेच कळलं नाही मला नेम धरून मारतात तो नेम वाचतेय मी : कपाळबडविती: Lol आणि पहिलं मला वॉफल वाटलं WA + L

उवांना फोटोशॉप नाही केलेले. त्यांचे ईंग्लिश नाव महत्प्रयासाने शोधून ते गूगल ईमेज सर्च केले. तुम्हीही करा. पण जेवणाआधी करू नका. मळमळेल. जेवल्यावर करा. म्हणजे त्यात बडीशेप दिसेल.

मला नेम धरून मारतात तो नेम वाचतेय मी >>> ते नेम कसे असेल. त्यात प्रकार असतात काय Uhoh
या हिशोबाने नाव लिहिले असते तर टायटॅनिक वाटले असते Happy

Pages