jingle bell jingle bell चे बोबडे विडंबन

Submitted by ar_diamonds on 2 December, 2009 - 09:17

जंगल बैल जंगल बैल
जंगलातून आला,
मालेल तो आपल्याला
आता पला ले पला....

गुलमोहर: 

हा हा हा... अशीच ती कविता अक्षय कुमार म्हणत होता... पंजाबी स्टाईलने.. "जिंगल बल्ले जिंगल बल्ले मेरी गल तु सुनले."