समाज

Submitted by chinmay_vispute on 28 July, 2008 - 06:19

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो

हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो

बोल्घेव्डे तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो

चमकणारे काजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो

सुखाचे सोबती सर्वच असतात
दुःखाचा साथीदार एखादाच असतो

अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो

जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो

प्रपंचावर प्रेम करणारे बरेच असतात
पणं सोशल वर्क वर प्रेम करणारा एखादाच असतो

मुलिना घरी बसवनारा हा समाज असतो
पण त्याना शाळेत पाठावनार्या फक्त सावित्रीबाई असतात

पिडिताना धकलनारा हां समाज असतो
पण त्याना जवळ घेणारे फक्त बाबा असतात.

म्हनुन म्हणतो फक्त एका एक्सपर्ट ला रिस्पेक्ट द्या, पूर्ण समाजाला नको.

गुलमोहर: 

शेवटी ट्रॅक बदलाण्याची गरज नव्ह्ती. लय मस्त जात होती.

योगिता ग. लुन्कड
उत्तम जमल किप इट अप.