राम आणि महाभारत।

Submitted by ashokkabade67@g... on 17 June, 2021 - 04:45

काल राममंदिर ट्रस्ट ने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेत महाभारत घडले .जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचार झाला की नाही याबाबत शिवसेनेन अग्रलेखात चौकशीची मागणी केली आणि भाजपचा तिळपापड झाला तशी चौकशीची मागणी कुणीही ज्यांनी देणगी दिली आहे तो प्रत्येक माणूस करु शकतो आणि माहिती देणे हे ट्रस्टचे न्याय कर्तव्य आहे तसे पाहिले तर मोदीजी आणि भाजप नेहमीच पारदर्शकतेची भाषा करत असतात मग पारदर्शकता दाखवत याबाबत योग्य ती माहिती देऊन प्रकरण सहज मिटवता आले असते पण महाराष्ट्रात सत्ता गेल्यापासून अस्वस्थ झालेले भाजपनेते आता मोदीजींच्या म्हणन्याप्रमाणे फक्त आंदोलनजीवी झाले आहेत .खरतर बाबरी पतनानंतर भाजपतील ज्येष्ठ आणि श्रेष्ट नेत्यांनी बाबरी पतनाची जबाबदारी नाकारली होती त्यावेळी माननीय बाळासाहेबांनी छातीठोकपणे सांगितले होते कीहोय माझ्या शिवसैनिकांनी बाबरीचे पतन कले व मला त्याचा अभिमान आहे .खरतर बाबरीपतनानंतरच राममंदिर बांधण्याच्या घटनाक्रमाला वेग आला .पण आज राममंदिराचे सारे श्रेय भाजप घेऊ पहात आहे.
खरतर सध्या देशात वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी आणि कोसळलेली अर्थ व्यवस्था व घटलेला जीडीपी तसेच सरकारचे चुकलेले अनेक क्रांतिकारक निर्णय ,कोरोणात आलेले अपयश ,न्यायालयाने ओढलेले ताशेरे या साऱ्या प्रश्नांची उत्तर भाजप देऊ शकत नसल्याने आणि जनतेचे लक्ष ईतरत्र वळवूण स्वताचे अपयश झाकण्यासाठी भाजपकडे कुठलाही मुद्दाच नसल्याने हिंदू खतरेमेचा नारा लावत भाजपने शिवसेनाभवनावर मोर्चा काढून महाभारत घडवले .
खरतर आता महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थीर झाल्याने आणि या आघाडीत दोन्ही काँग्रेस जे स्वताला निधर्मी पक्ष म्हणवून घेतात अशा पक्षांसोबत गेल्यामुळे शिवसेनेला हिंदू विरोधी ठरवण्यासाठी वसेनेच्या हातून हिंदुत्ववादाचे कारड हिसकावून घेण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे तसतर भाजपनेही काश्मीर मधे सत्तेसाठी असंगाशी संग केला होताच ना तेंव्हा भाजपचे हिंदुत्व कुठे गेले होते हाही प्रश्न आहेच .आता मुंबई मनपा निवडणूक जवळ आलीय आणि भाजपकडे सांगण्या सारखे काहीच नाही त्यासाठी भाजपने हा फटकार मोर्चा काढला आणि तोही शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना भवनावर पण भाजप हे विसरली की सेना हा रस्त्यावर लढणारा पक्ष आहे आणि त्यातूनच हे महाभिरत घडले ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेखाचे सारच मुळी या वाक्यात आहे - पण आज राममंदिराचे सारे श्रेय भाजप घेऊ पहात आहे. >>या वाक्यातुनच भाजप हा ज्या काही भणंग बुद्धी संघींच्या राजकीय अवताराचा पक्ष आहे. आईचं नरडं चिरण्याची किंवा खवट निर्बुद्धीतुन पाझरलेला ३३ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय (म्हणजे कुंडल्यांतून "क्षत्रीय" हा गण हटवून.. बरं का..!) केल्याची कोल्हेकुया मारण्याची संस्कृती असलेल्या मातृसंस्थेचा कावा लक्षात येतो.

बाबरी पाडायला बंम्मराक्षसांचे ऐकून इतर सर्वजण ती वास्तू पाडून आले.. आता राम मंदीर बांधताना मात्र बंंम्मराक्षस देणगी मागायला पुढे, जमिन घोटाळा करण्यात पुढे, मंदिर समितीत खुर्च्या पटकावयाला पुढे, मंडीर बांधुन झाले तर(!) दक्षिणा ओढायलाही पुढेच. 'इतरां'नी केवळ या बंंम्मराक्षसांच्या पोटापाण्याची पुढील ८ पिढ्यांची सोय व्हावी म्हणुन आपल्या पुर्वजांचा इतिहास विसरून यांच्यासाठी सतरंज्या उचलायच्या, रस्त्यावर दंगली करायच्या, पोलिसांचा मार खायचा, सरकार तर्फे कोर्टात केसेस लाऊन घ्यायच्या अन आयुष्यभर त्या कोर्टकचेर्‍या करण्यात स्वतःच्या पुढच्या सर्व पिढ्या बरबाद करून टाकायच्या.

आता शिवसेनेला कळाले आहे... भाजप अन त्यांची मातृसंस्था हिंदुत्त्वाच्या केशरी झुलीखाली कसा वापर करून घेत होती ते.भाजप आणि त्यांच्या मातृसंस्थेचे पोटावळे हिंदुत्त्व केवळ बंम्मराक्षसांची धन करणारे आहे अन सामान्य माणसाचे कुठलेही हीत त्यात नाही हे शिवसेनेच्याच काय जनतेच्याही चांगलेच लक्षात आले आहे.

Proud तरी म्हणले अजून अशोक भाऊ कुठे गडप झाले होते, आले. Proud

बम्म राक्षस कशाला म्हणताय डिजे ! तोंडावर ब्राह्मण बोला की. घाबरत नाही ना तुम्ही? आणी हो, आमच्या बम्म राक्षसाबरोबर तुमचे पण बहुजन समाज वाले लोक आले होते आमच्या कडे वर्गणी मागायला. Proud आता मी त्यांना पर्सनली ओळखते म्हणून मला माहीती की ते बहुजन ( आमच्या भाषेत अठरा पगड जातींचे, त्यात आमचे बम्म पण आले. )

बरं, श्रीरामपूरच्या मुस्लिम बांधवांनी पण लाखाच्या आसपास देणगी दिली होती, मग त्यांना पण म्हणा की पोपट झाला रे. Proud

अशोक भाऊ, बाळासाहेब होते तोपर्यंत आम्ही शिवसेनेचे होतो. झिपरुने रंग बदलला, आम्ही पण बदललो. पण एक आहे, आमच्या इथुन भविष्यात जर कोणी राकॉ किंवा शिवसेनेचा माणूस उभा राहीला ( आम्ही नाय पाहीला ) आणी जर तिथे युती नसेल, आणी तिथे भाजपाचा उमेदवार नसेल तर मी एक वेळ काँग्रेसला मत देईन पण या राडा घालु लोकांना देणार नाय मंजी नाय. दोघेही बाजारबुणगे हायेत.

खरं सांगु का डिजे. माझा आता राजकारणावर विश्वास राहीलेला नाही( पूर्वी पण नव्हता ) उगाच पक्षाच्या आणी नेत्यांच्या नावाने जनतेता भांडणे होतात, राडे होतात. नेते राहतात बाजूला. तुम्ही कधी प्रत्यक्ष बघीतले आहे का? की शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, इम्तियाज जलिल, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राहुल गांधी, जयंत पाटील हे सर्व रस्त्यात उतरुन एकमेकांना जाहीर शिव्या देतायात, एकमेकांची उणीदुणी काढुन , तुला पाहुन घेईल अशा धमक्या देतायत. जर हे घडत नाही तर कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करुन राडे करायला नकोत. आज दोन्ही पक्षांची तरुण पोरे जेल मध्ये गेलीत. कुणी नेता गेला का? या पोरांच्या माथ्यावर मात्र जेलरिटर्न हा शिक्का बसेल. मग नोकरी, धंद्याचे काय?

दोन्ही पक्षांची तरुण पोरे जेल मध्ये गेलीत. कुणी नेता गेला का? या पोरांच्या माथ्यावर मात्र जेलरिटर्न हा शिक्का बसेल. मग नोकरी, धंद्याचे काय?? >> तेच तर... म्हणुन तर इथे येऊन लिहायचं. इथलं कोणी जेलात गेलेलं ऐकिवात नाही. Biggrin . तुम्ही येत चला हो इथे... लिहित जा.. कुठलाही विषय लिखाणासाठी त्याज्य ठरवू नका... इथे कोणी तुम्हाला जेलात पाठवणार नाही. Bw

आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महा मायबोली आघाडी सुरू करायला पाहिजे.>> महामायबोली विकास आघाडी Biggrin

डी जे मायबोलीवर आघाडी जरूर करू पण राजकीय नाही सामाजीक बांधिलकी माणनारा आमचा एक अठरा पगड जाती ,त्यात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचेही आहेत शाळेपासुनच हा ग्रुफ आहे आमचा ना रजिस्ट्रेशन ना कुठे जाहिरात कोरोनात या ग्रुपने अनेकांना मदत केली ती आम्ही करतछ असतो कारण गरीबी काय असते याची आम्हाला जाणीव आहे पहा अस काही करता आल तर ।

चंपतरायने अजून एक प्लॉट घोटाळा केला.

अजून एक धागा काढा

अजून एका जमिनीचा आठ कोटीचा सौदा पुढे आला आहे

हे राम

1.037 हेक्टर जमीन हरीश पाठक आणि कुसुम पाठक यांनी चंपतराय यांच्या नावे करून दिली आहे आठ कोटी रुपयात. चंपतराय यांनी वैयक्तिक घेतलेली नाही तर ही जमीन देखील ट्रस्टने घेतलेली आहे याचे आठ कोटी रुपये आरटीजीएस द्वारे देण्यात आले.

अन्सारी कडून घेतलेली जमीन 1.208 हेक्टर आहे ती साडेअठरा कोटी रुपयांना घेतली

एवढा भाव फरक कसा दोन्ही रजिस्ट्री एकाच दिवशी झाल्या....

विशेष म्हणजे सर्वे नंबर दोन्ही चा एकच आहे

https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/ayodhya-new-twist-in-ram-man...

**

असले धागे काढायचे असेल तर.
बाबरी मशीद आणि भारतीय मुस्लिम
गौतम बुद्धाचा. बुद्ध धर्म आणि नकली भारतीय बुद्ध धर्मीय.
ख्रिस्त आणि भारत.
असले धागे पाहिले काढावेत.

की शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, इम्तियाज जलिल, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राहुल गांधी, जयंत पाटील हे सर्व रस्त्यात उतरुन एकमेकांना जाहीर शिव्या देतायात, एकमेकांची उणीदुणी काढुन , तुला पाहुन घेईल अशा धमक्या देतायत.
<<
He is conspicuous by his absence.

He is allowed to avuse, and we love him for the abuse.

Yips. Got it.

हा भेंडी इम्तियाज जलील कोण?

काश्मीर मध्ये सरकारी यंत्रणा वापरून जबरदस्ती नी जमीन ताब्यात घेवून तिथल्या लोकसंख्या पेक्षा जास्त हिंदू लोकांना तिथे वसवले तर काश्मीर प्रश्न कायम स्वरुपी संपेल
यूपी ,बिहारी जे मुंबई मध्ये आहेत त्यांच्या नावावर चार चार एकर जमीन सरकार नी करून टाकावी .
देशाचे भले होईल.

इम्तियाज जलिल हा ओवेसीच्या MIM पक्षा चा आहे. प्रकाश आंबेडकर आणी इम्तियाज दोघांनी मिळुन वंचीत आघाडी केलीय.

1990 साली पंडित प्रकरण झाले तेंव्हा भाजप व्हीपिसिंगचेच सरकार होते>>>>>> व्हिपी सिंग हा अतीशय बेभरवसा माणुस. काँग्रेसच्या विरोधात असावे म्हणून भाजपाने कोणाला पण पकडलेय. पण त्याचा भाजपाला मनस्तापच झालाय. काँग्रेसला पण लालुने असाच ताप दिला होता. शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या नात्याने हे राजकारणी वागतात पण यांच्या गोंधळाचा जनतेला पण ताप होतो.

तेंव्हा व्हीपी
मग मध्ये ममता
आता ठाकरे

पार्टनर निवडायची भाजपयाना अक्कल नाही

पार्टनर निवडायची भाजपयाना अक्कल नाही>>>>> आँ ! म्हणजे थोरले ठाकरे कसे होते म्हणायचे? आणी आता काँगी पण पार्टनर आहेत झिपरुचे, मग ते कोण?

ते मी उपहासाने लिवले

भाजप व त्यांचे पार्टनर ह्यांच्यात शेवटी खेला होबे होते व भाजपे पार्टनरला दोष देतात

<< ते होणारच. भाजप वाले काँग्रेस पक्षा सारखे राजकारणात मुरलेले नाहीत. >>
----- काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन खाते... भाजपा सर्व स्वत: साठीच ठेवते.

२०१४-२०१९ दरम्यान भाजपाने सेनेला अत्यंत वाईट वागणूक दिली म्हणून सेना बिथरली.... आज महाराष्ट्रात भाजपा जे काही आहे त्याचे सर्व श्रेय सेनेला जाते.