भांडूप येथील पक्षी विश्व

Submitted by विद्याधर काकतकर on 9 June, 2021 - 13:35

भांडूप येथील पक्षी निरीक्षण हे व्यस्त मुंबईकरांसाठी पक्षी निरीक्षणाचेDSCN3515.jpg एक चांगले ठिकाण आहे. मी नोवेंबर २०१९ व जानेवारी २०२१ मध्ये तेथे जाऊन काही छायाचित्रे काढली होती. ती येथे देत आहे. यासाठी निकॉन पी १००० हा कॅमेरा वापरला आहे.DSCN3912.jpgDSCN3775.jpgDSCN3522.jpgDSCN3514.jpgDSCN3558.jpgDSCN3640.jpgDSCN3641.jpgDSCN3652.jpgDSCN3910.jpg

Group content visibility: 
Use group defaults

इकडे संरक्षित क्षेत्र असल्याने प्राणी, पक्षी भरपूर निर्धास्त आहेत. विहार तलाव ते तुळशी तलाव ते भांडुप फिल्टरपाडा असे आतून फिरलो आहे.
फोटो छान आहेत. शक्यतो पाणपक्षी नकोत. रानपक्षी हवेत.

फोटो छान आहेत. >> +१

शक्यतो पाणपक्षी नकोत. रानपक्षी हवेत. >> का बरं ?

बगळा.jpgवेडा राघू.jpgचित्र बलाक.jpgपाण कावळा.jpgशुभ्रकर्ण बुलबुल.jpgराखी खाटीक.jpg

नाव लिहिली होती पण कुठेतरी गंडली बहुतेक. आता क्रमानुसार टाकतो. १ . बगळा २ . वेडा राघू ३. चित्र बलाक ४. पाण कावळा ५. शुभ्रकर्ण बुलबुल ६. राखी खाटीक. मी २६ जानेवारी २०२० रोजी गेलो होतो २६ जानेवारी २०२१ रोजी नाही. त्यादिवशी बहुतेक लॉक डाउन मुळे तिथे जाऊ देत नसावेत.

पाणपक्षी बघून कंटाळा आलाय म्हणून नको. फ्लेमिंगो फारच झालेत.
मला वाटतं की भांडुप पंपिंगपर्यंतच जाऊ देतात. आतमध्ये नाही. तसेच ठाणे उपवन ( पाटणेपाडा स्टॉप) मधून संजय गांधी उद्यानात जाता येत असे तो रस्ताही तीन वर्षांपूर्वी बंद केला आहे.