हिरव्या रंगाच्या छटा सुंदर आल्यात.डायगोनल लाईट पकड्ल्याने चित्रात डेप्थ ही छान मिळवलेय,तो पुलावरचा खांब क्लोन करुन काढता आला तर बघा.येकुण चांगले प्रकाशचित्र
सुंदर फ़्रेम आरती !
गर्द हिरवाई बघुन डोळे निवळले. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात असे शांत ठीकाण आहे हे जरा विश्वास ठेवायला कठीण जातेय. फ़ोटो सकाळच्या कोवळ्या उन्हात काढलाय ना ?
Submitted by प्रकाश काळेल on 19 November, 2009 - 02:25
हिरव्या रंगाच्या छटा सुंदर
हिरव्या रंगाच्या छटा सुंदर आल्यात.डायगोनल लाईट पकड्ल्याने चित्रात डेप्थ ही छान मिळवलेय,तो पुलावरचा खांब क्लोन करुन काढता आला तर बघा.येकुण चांगले प्रकाशचित्र
सुंदर फ़्रेम आरती ! गर्द
सुंदर फ़्रेम आरती !
गर्द हिरवाई बघुन डोळे निवळले. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात असे शांत ठीकाण आहे हे जरा विश्वास ठेवायला कठीण जातेय. फ़ोटो सकाळच्या कोवळ्या उन्हात काढलाय ना ?
मला पण खूप आवडला फोटो जरा
मला पण खूप आवडला फोटो जरा मोठा करुन टाकता आला तर पहा.
हा फोटो आजच्या पुण्यातला
हा फोटो आजच्या पुण्यातला वाटतचं नाही इतका सुंदर आहे :=)
मी कमला नेहरू मधे नेहमी जायचो. मला ते उद्यान फार आवडायचे.
सुंदर आला आहे फोटो.
सुंदर आला आहे फोटो.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
नितांतसुंदर फोटो. फ्रेम छान
नितांतसुंदर फोटो. फ्रेम छान निवडली आहे.
हे कुठे आहे नेमके पुण्यात?
हे कुठे आहे नेमके पुण्यात?
मस्तय. हे ठिकाण सिंहगड रोडला
मस्तय.
हे ठिकाण सिंहगड रोडला आहे.
आरती मस्तय फोटो. हिरवळ, पाणी
आरती मस्तय फोटो. हिरवळ, पाणी व्वा!
मध्यंतरी पुण्याला गेलो असता
मध्यंतरी पुण्याला गेलो असता या उद्यानात गेलो होतो. मस्त केले आहे उद्यान
फोटो ही छान आला आहे.
अमोल
------------------------------------
मला इथे भेटा
मस्तच !!!!
मस्तच !!!!
जवळ असून काही ठिकाणं बघायची
जवळ असून काही ठिकाणं बघायची राहून जातात्..त्यातलंच हे एक.. खूप सुंदर हिरवागार फोटो
या बागेला दुसरे कुठले नाव
या बागेला दुसरे कुठले नाव असूच शकत नाही......... एव्हरग्रीन नाव...
>>>या बागेला दुसरे कुठले नाव
>>>या बागेला दुसरे कुठले नाव असूच शकत नाही......... एव्हरग्रीन नाव.<<< व्वा क्या बात है !
माझंही बघायचं राहिलंच.
माझंही बघायचं राहिलंच.
जरुर भेट दया फारच
जरुर भेट दया फारच सुन्द्र्र जागा आहे ........
एकच inferiority complex आहे ... समोरच टेकडि आहे जिथे झोपडया आहेत
छानच आहे फोटो. ते पुढे आलेले
छानच आहे फोटो. ते पुढे आलेले झाड तर एकदमच मस्त.
मस्त्!!एव्हढं हिरवंगार
मस्त्!!एव्हढं हिरवंगार .नेक्स्ट भेटीत जरूर भेट द्यावी लागेल इथेही
खूपच सुंदर !! लहानपनी
खूपच सुंदर !! लहानपनी चित्रकलेच्या वहीवर जी चित्र असायची त्यापैकी वाटते.
धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो
धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो
अरे खरेच इतके सुन्दर उद्यान
अरे खरेच इतके सुन्दर उद्यान आहे का ? मी पण अजुन पाहिले नाहिये. अता एकद नक्कीच जाईन.