पारिजात..

Submitted by सांज on 28 December, 2020 - 09:46

अंगणी 'प्राजक्त' व्हा,
सौंधावरी व्हा चांदणे,
होऊनी स्वर वेळूचे वार्‍यासवे दिनरात या, गात या..
या सुखांनो या..

ही फुलं आणि हे गाणं दोन्ही प्रचंड आवडतात. त्या आवडीतून हे चित्र.
acrylics on canvas.

सांज
https://chaafa.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब..
मलाही फार आवडतात प्राजक्ताची फुलं.. माझ्या शाळेत प्राजक्ता च्या फुलांचे झाड होते...फुलं वेचायला म्हणून मी थोडी लवकर जायचे शाळेत... Happy

सुंदर.

खासच.... Happy

सांज
खूप च सुंदर . अगदी फोटो वाटतोय .