निवडणुका नि राममंदिर

Submitted by गणपतराव on 6 July, 2013 - 11:46

२०१४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यात कॉंग्रेस ने अन्नसुरक्षा विधेयकाचा अध्यादेश काढलाय. कॉंग्रेस ला याचा राजकीय लाभ होवू शकतो हे लक्षात आल्यावर भाजपने पुन्हा राम मंदिराचा विषय काढला आहे.

फक्त मोदींच्या करिष्म्यावर निवडणुका जिंकू शकतो ह्याबद्दल भाजपाला शंका असावी . परंतु एक मात्र नक्की कि भाजपला निवडणुका आल्या कीच राम आठवतो. सत्तेवर आल्यावर भाजपा राम मंदिर बांधेल का ? कि हा मुद्दा फक्त ते निवडणुकी करता वापरतायत?

मंदिर मस्जिद वादात देशाचे बरेच नुकसान झालेय. मागेच देशभरातून मंदिर बांधण्यासाठी विटा गोळा केल्या कोट्यावधी रुपये हि जमा झाले त्याचे पुढे काय झाले ह्या बाबतीत सर्वत्र शुकशुकाट आहे.मस्जिद पडली गेल्यानंतर दंगली झाल्या त्याचा प्रतिशोध म्हणून बॉम्बस्फोट घडवले गेले. आपल्या देशातील अंतर्गत धार्मिक वादाचा फायदा परक्या देशांनी उठवला.

ह्या वादापुर्वी बॉम्बस्फोटांच्या घटना फक्त काश्मीर सारख्या प्रांतात घडायच्या त्या मुंबई, पुणे सारख्या शहरात येउन पोहोचल्या. आज प्रत्येक शहराला धोका आहे . धर्म हा विषय अध्यात्मापुरता मर्यादित ठेवायचा कि राजकारणात आणायचा याला काही ताळतंत्रच उरले नाही.

पण भविष्यात एक धोका स्पष्ट दिसतोय कि धर्मसत्ता हि राजसत्तेच्या वरचढ होवू शकेल. हा दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी भारत हा पाकीस्तानच्या वाटेने चालायला लागेल ह्यात काही शन्का नसावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री.डँबिस१....

मी हे नेहमीच मान्य करेन की कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर पोलिटिकल पॉसिबिलिटिज अधोरेखीत करण्यापेक्षा आपल्या देशाला [आर्थिक असो वा सामाजिक अशा पातळीवर] नेमकी कशाची तीव्रतेने गरज आहे याचा ठोस लेखाजोखा मांडणे. जागतिक पातळीवर भारताची पोझिशन काय आहे हे ठरविणे क्रमप्राप्त असल्यास सर्वप्रथम देशातून बाहेर पडणारी बौद्धिक संपदा आणि त्याची भारताला कोणत्याही प्रकारे होऊ शकणारी मदत याचा गांभीर्याने राजकारण्यांनी विचार केला तर त्यापासून होणारी नफ्याची बाजू सर्वसामान्य जनतेपुढे मांडणे पक्षीय कार्यकर्त्यांना सोयीचे होईल.

६०-७० वर्षे काँग्रेसने केन्द्रस्थानी सत्ता उपभोगली आहे [मधली काही तुकड्याची वर्षे वगळता...] त्याला कारण हे की आज त्या पक्षाला 'अखिल भारतीय स्तरा' वर तोडीस तोड विरोध करणारा एक चिन्हाचा दुसरा पक्ष नाही. भाजपचे कमळ विरोधात नक्कीच ताकदीने उभे राहते तरीही त्याची मर्यादा एकदोन राज्यापुरतीच दिसून येते. घटकराज्य सत्ता आणि केन्द्रसत्ता या दोन मोठ्या फरकाच्या बाबी आहेत ह्या लोकशाही प्रणालीमध्ये. केन्द्रात सत्ता असल्याशिवाय कोणत्याच पक्षाला आपला असा कार्यक्रम राबविता येत नाही हे स्पष्टच झाले असल्याने मग तिथेच सत्ता मिळविण्यासाठी 'राममंदिरा' सारखे जुने झालेले विषय पुन्हापुन्हा पटलावर आणावे लागतात. यामध्ये भाजप सत्तेवर येण्यास योग्य आहे की नाही हा मुद्दाच नाही, मुद्दा आहे तो हा की पक्षप्रमुख नेमक्या कोणत्या घटनेचे स्वप्न मतदाराला दाखवून दिल्ली आपली करतील. भाजप जी खेळी खेळेल त्यापासून काँग्रेस अलिप्त राहील असे मानण्याची आवश्यकता नाही. नरेन्द्र मोदी यांच्याइतके प्रभावी प्रचारयंत्र तसेच जनात विलक्षण असे व्यक्तिमत्व असलेला नेता कॉन्ग्रेसकडे नसेलही, तरीही सोनिया राहुल यांचा करिष्माही ग्रामीण भागातील मतदारांवर आहे हे दिसून येतेच.

अशा स्थितीत देशाची राजकीय स्थिती निवडणुकीनंतर अस्थिरच राहील अशीच शक्यता दिसते. मग लोकशाहीपेक्षा हुकूमशाही परवडेल का ? असा एक नेहमीच्या चर्चेतील प्रश्न उभा राहतो. त्याला माझ्याकडून उत्तर 'नाही' असेच येत राहील. एक अब्ज लोकसंख्येच्या देशावर लोकशाहीचे गारुड असे काही भिनले आहे की या ठिकाणी एक हुकूमशहा राज्य करतो आहे हे चित्र आक्रीत म्हटले जाईल.

अशोक पाटील

मयेकरभाऊ,
डुबत्या जहाजात कोण प्रवास करतो.. Wink
सत्ता आली की लोटांगणे घालतील दुसर्यासमोर...
.
.
NDAच्या काळात 23 Parties होत्या & आता 4च आहेत मान्य..
.
.
प्रादेशिक पक्ष हे कोण्या एका पक्षाशी बांधील राहूच शकत नाहीत..
आपल्या सोयीने ते चालतात..
विशेष म्हणजे फायदा पाहतात.. Wink
.
.
उदा. पवार साहेबांनी मागे मॅडम वर बरीच गरळ ओकली
पण सत्तेसाठी एकत्र आलेच..("सर्वधर्म.." च्या 'उदात्त हेतुने)

ममतांनीही तशीच खेळी केली , communist बाहेर जाय पर्यंत BJP - CONGचा सहारा घेतला& सत्ता आल्यावर सोयीस्सकररित्या वेगळ्या झाल्या...

BSP तर अटलजींच्या सरकार मधे सहभागी होती..
SP BSP ने राज्यात सत्तेसाठी BJPसोबत युत्या कल्याच ना...

दक्षिणेकडील पक्षांबद्दल बोलायलाच नको...

जशी परिस्थिती बदलते तशी प्रा.पक्षांची धोरणे बदलतातच....े

कोणी परंपरेने, कोणी धार्मिक मुद्दा काढुन आणी एक सर्वात मोठ्ठे बुद्धीमान ज्यांनी भारतातली सर्वात मोठी मतदान बँक हस्तगत केली एक फार जुनी मंडल कमिशन फाईल उघडवुन सत्तेवर आले ( सत्तेवरुन गेले ही लवकरच म्हणा ), पण हे असे बुद्धी वापरुन आपल्यासारख्या महाकाय देशात एक खेळ झाला आहे कि सर्वात जास्त मते कशी मिळवु शकतो !

लज्जास्पद गोष्ट ही, कि अश्या पुष्कळ गोष्टी वा मुद्दे मिळतील आपल्या देशात जे वापरुन एकदा का होईना सत्तेवर येऊ शकतात . . . .

ह्या काळात चाणक्य हवाच का पुन्हा भारताला ?

अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. या कामाला साडे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. सध्या काम सुरु आहे त्या ठिकाणी २०० फूट खोदकाम करूनही खडक लागलेला नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे काम केले जात आहे अशी माहिती राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे.

यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, “अयोध्येत होणार्‍या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे. तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. त्यात सर्वात पुढे येऊन वेळोवेळी भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या पक्षाकडून देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत”.

https://www.loksatta.com/pune-news/swami-govinddev-giri-maharaj-on-ayodh...

दिसंबर 24, 2020 08:27 PM

जैन मंदिर को हटाकर हिंदू मंदिर बनवाने पर अड़े ABVP कार्यकर्ता, विवाद हुआ तो माफी मांगी
ABVP कार्यकर्ता बागपत के कॉलेज में लगी मां श्रुति देवी की प्रतिमा को हटाकर उसकी जगह देवी सरस्वती की प्रतिमा लगाने की मांग कर रहे थे.
बागपत के बड़ौत में 106 साल पुराने दिगंबर जैन कॉलेज में मंगलवार हुए बवाल का वीडियो गुरुवार को जमकर वायरल हुआ. इसमें ABVP कार्यकर्ता कॉलेज में लगी मां श्रुति देवी की प्रतिमा को हटाने और उसकी जगह देवी सरस्वती की प्रतिमा लगाने की मांग करते दिख रहे हैं. कांग्रेस के नेता राहुल गांधी ने भी इसे शेयर किया. मामले ने इतना तूल पकड़ा कि अखिल भारतीय विधार्थी परिषद को इसके लिए माफी मांगनी पड़ी.

नारेबाजी के साथ मंदिर हटाने की मांग हुई

बड़ौत के दिगंबर जैन महाविद्यालय में कॉलेज मैनेजमेंट ने 2016 में श्रुति देवी की प्रतिमा लगावाई थी. मंगलवार को ABVP के कार्यकर्ताओं ने उसे हटवाने की मांग करते हुए हंगामा किया. मामला इतना बढ़ा कि ABVP कार्यकर्ताओं ने कॉलेज के मेन गेट पर तालाबंदी कर दी. उन्होंने अल्टिमेटम देते हुए कहा कि मैनेजमेंट कमेटी 7 दिन के अंदर प्रतिमा को वहां से हटा ले.

इस प्रदर्शन का वीडियो गुरुवार को सोशल मीडिया पर खासा वायरल होने लगा. लोग तरह-तरह की प्रतिक्रियाएं देने लगे. शाम होते-होते ABVP को अपनी गलती का अहसास हुआ. उसने अपने कार्यकर्ताओं को ऐसे किसी भी तरह के प्रदर्शन से अलग रहने को कहा, साथ ही ट्विटर पर इस हरकत के लिए माफी भी मांगी.

ABVP ने ट्वीट में लिखा-

ABVP दिगंबर जैन शिक्षण संस्थान, बागपत में प्रतिमा के सम्बंध में हुए आंदोलन के लिये दिगम्बर जैन समाज से माफ़ी मांगती है. यह भी स्पष्ट करती है कि यह घटना अज्ञानतावश एवं प्रमुख कार्यकर्ताओं की जानकारी के बिना हुई, फिर भी ABVP इस तरह की घटना का लेशमात्र समर्थन भी नही करती है. हम परिसर को शिक्षा का मंदिर मानते है और सभी पन्थों-परम्पराओं के प्रति श्रद्धा का भाव रखते हैं. अखिल भारतीय विधार्थी परिषद बागपत के कुछ कार्यकर्ताओं की भूल के लिए पुनः सम्पूर्ण समाज से क्षमाप्रार्थी है.

https://www.thelallantop.com/jhamajham/apvp-staged-protest-on-jain-colle...

एबीव्हीपीकडून कॉलेजमधील जैन मंदिराला विरोध , नंतर माफी मागितली.

उज्जैनः उज्जैन के बेगमबाग इलाके में शुक्रवार को राम मंदिर धन संग्रह के लिए निकाली गई रैली पर शरारती तत्वों न घरों की छत से पथराव कर दिया था. इसके बाद इलाके में दो समुदायों के बीच तनाव की स्थिति उत्पन्न हो गई. पुलिस अधीक्षक सत्येन्द्र कुमार शुक्ल ने खुद मौके पर पहुंकर मोर्चा संभाला था. अब पुलिस ने उन मकानों की पहचान कर ली है जिनसे रैली पर पत्थर बरसाए गए थे.

https://zeenews.india.com/hindi/india/madhya-pradesh-chhattisgarh/action...

पावती बुके छापून तरी झालीत का ? कुणीही येणार अन पैसे मागायला रॅली काढणार

उज्जैन,राम मंदिर ह्याचा महाराष्ट्र शी काय संबंध.
नवीन Submitted by Hemant 33 on 27 December, 2020 - 22:38
--

तुम्हा बाटग्यांचा संबध नसेल,
मात्र या देशातील समस्त 'हिंदू' जनतेचा या दोन्ही जागांशी जिव्हाळ्याचा संबध आहे तेंव्हा गांजाच्या नशेत वाट्टेल ते बरळू नये.

Proud

जा घंटा बडवायला
योगी तिथे एअरपोर्ट बनवतील , मग जा

जाताजाता राजस्थानात जाऊन या , इक्ष्वाअकुचे आजचे वारस आमदार खासदार आहेत , हनुमानाला हार दिला होता तसे तुमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन हार देतात काय बघा

मंदिरात घंटा बडवायला जाणे, रस्त्यावर ढुंगणे वर करायला जाण्यापेक्षा किती तरी पट श्रेष्ठ आहे. आणि हो तिकडे योगी महाराज यांचे राज्य आहे, रस्त्यात ढुंगणे वर केली की त्या ढुंगणांवर पोलीसी लत्ता प्रहार होतो.

Lucknow : Religious activities on public roads that hinder traffic will not be allowed in Uttar Pradesh barring special occasions, the police said on Wednesday. Verbal orders have been issued to organise peace committee meetings between communities to ensure that the order is implemented in a harmonious manner, news agency PTI reported.
"Directives have been issued to ensure that the spill-over of activities like 'namaz or aarti' do not come on the roads hindering movement of vehicular traffic and this will be implemented all over the state," UP police chief Om Prakash was quoted by news agency PTI as saying.

https://www.ndtv.com/india-news/uttar-pradesh-police-announce-restrictio...

उत्तरेच्या बेशिस्त लोकांच्या पाठी मागे महाराष्ट्र नी जावू नये.
उज्जैन,राम मंदिर ह्याचा महाराष्ट्र शी काय संबंध >>>>> सौदी मधील मक्का चा महाराष्ट्रातील मुस्लिम लोकशी संबंध आहे का ?

Pages