भेंदीचा भाव आणि संदया किरकिरे अर्थात माजी दारूची अर्धी बातली आणि सैतानाच्या दारलिंगची लावनी

Submitted by अज्ञातवासी on 1 September, 2019 - 04:00

प्रेरणा - पप्पू अक्कु काका,
आणि...
अवेनजर्स....

सकाळ झाली मी उतलो
तसं सकाळी सगळेच उठतात
मी करखानदारु फ्याक्ट्री सारख्या रुक्ष क्षेत्रात वावरणारा माणूस
तुकाराम महाराज मनुन गेलेत दिसमाजी काहीबाही लित जावे
म्हणून मी पुढील शृंगारर्स कौटुंबीक रहस्य थरर कता लित आहे

----------
भेंदीचा भाव आणि संदया किरकिरे अर्थात माजी दारूची अर्धी बातली आणि सैतानाच्या दारलिंगची लावनी

संदया किरकिरे दररोज बाजी घायला यायची
ती फक्त भेंदीच घ्यायची
समोरच्या तपरिवर मी चा पीत असताना ती दररोज मला दिसायची
एके दिवशी चावल्याने दुकान ऊघदल नाही मनुन मी भेंदिवलीकडे जाऊन बसलो
भेंदीवाली संदयाला चांगली ओलखत होती
संदया गरीब घरची पण खूप हुषार ओती
तिला एमबीए करून बीए करायचं होतं
तिचा घरच्याचा याला विरोध होता
मग मी भेंदीवलीला म्हतलं माझ्याशी लगन करशील काय
ती लाजली
आम्ही ड्ररोज पुलाखाली नाल्याजवल भेटायला लागेलों
मी तिला बहुपाशात गेउन चुबनाचा वर्श्वव करू लागलो
मी एका कँपनीत उच पदार्थ म्यानेजर होतो
तिच्या घरच्यानी आनंदनी लगनाला होकार दिला
आम्ही हणीमुनला मुंबईलाला गेलो
मुंबई खूप सुंदर आहे
तिथे भाजी मंडित भेंदी बघून तिला भेंदीवलीची आटवन आली
तिचं भेंदिवर कूप प्रेम होतं मनपूरवर्क
मी भेंदीचा भाव व8ईचारला
चाळीस रुपये पावशेर
हातावरच्या पोत असणाऱ्या त्या बाईला मी पन्नास रुपये दिले
ती म्हंटली साहेब तुमि खूप चांगले आहेत
त्या राररी तिने भेंदीची बाजी बनवली
तिचं बहुपाशात बसून मी भेंदी खाली आणि तीच्यावर चुंबनाचा वर्श्वव केला
ती लाजली
दिवस भरभर पुडे जात होते
मग भेंदीचा बाव खूप वादला
निराकार आंगडेला ती कूप अवदयाची
त्यांचं प्रेम कूप भरत आलं होतं
मी म्हटलं तुमि लग्न करा
ती म्हटली तुमि खूप चांगले आहेत
मग माझा चनगुलपणा बगून भेंडीवलीकडे मजा मनात प्रेम झालं
मग मी पुष्पा भेंडीवलीशी लगन केलं आणि तीला बहुपाशात घेऊन चुंबनाचा वर्श्वव केला
ती फुलही विकत ठेवायची
निराकार चनगला माणूस नवता
त्याला सैतानाने पाटवल होतं
दर चारशे अकरा वर्सनी सैतानाला पृठीवर जन्म घावा लागत असे
सैतानाला भेंदी कूप आवडायची म्हणून संदयाची निवड केली
सनाड्याला त्यानी मोडले मनुन घेतले
ती दारूची जाहिरात करायची
माजयावरचा प्रेमामुळे तिने मला एक दारूची बातली गिफ्ट केली
इकडे पुष्पावर चुंबनाचा वर्श्ववमुले तिला दिवस गेले
आता मनुन भेंदी मी विकू लागलो
सैतानाचा भेंदिवर नाही पण भेंडीवलीवर प्रेम होतं
त्याने तिला मटल दारलिंग मी तुझ्या शरिरात येतो
पुष्पा झोपेत होती
तिच्या उधारात सैतानाचा अंश वस्त होता
संदया लंडनला गेली, निराकार गेला टीचायब्रोब्र
मालती शनी शिंगणापूरकर खूप छान लावणी करायचे
तिने माझा गणदा बांधला होता
सरकारने लावणीला अनुदान द्यायलाच पैजे
संदयाची गिफ्ट अर्धी बातली मी अजून जपून ठेवली होती
मालती माझ्या गल्यात पडून रदु लागली
मग मी मालतीला बहुपाशात घेऊन चुंबनाचा वर्श्वव केला
ते बघून पुष्पा संतपली
तिने अर्धी बातली रिकामी करून मालतील आवाहन दिल लावणी नाचायला
पुष्पच्या अंगत गुसून ते आवाहन सैतानने दिलं होतं
मग दोनीही लावणी करायला लागल्या
सैतान चिडला कूप
तो अंतराळात जाऊन लावणी कर्नलगला
मालती गाबर्ली तिने हार मानली आणि माझ्या बहुपशात अली
मी नेहमीपरमाणे पूडचा कारकर्म केला
सैतानाने जिकून आनंदांत चुटकी वाजवली
सगळी पृतवी राक झाली
संदया किरकिरे दररोज बाजी घायला यायची
ती फक्त भेंदीच घ्यायची
ही कता आरंभा पासून अंता पर्यंत चालू राहाणार होती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसा+१११११,
अज्ञा,तुज्या कता काय आदीच कमी डोयजय असतात कि बोबल लिवुन माज्या डोइची मंडी केलंय. Biggrin Biggrin

कृपया हे मिपावर पण टाका.
अकु चाचा तिथे जाम फेमस आहेत.

कॉपयरीघट चा इससू येईल म्हणून मी कॉपी पेस्ट करू चाकात नाही

हाहाहा... मी 'एक नंबर...' असे म्हणणार होतो... पण... नंतर आठवले... उगाच रिस्क नको... नको त्या गोष्टींचा वर्षाव व्हायचा... हेहेहे...

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद! तशीही अक्कु काकांच्या प्रतिभेशी स्पर्धा करणं हे म्हणजे एका लहानश्या गलबताने टायटॅनिकशी स्पर्धा करणं झालं (जी शेवटी बुडालीच Lol )
तरीही गोड मानून घ्या.
अक्कुकाकांच्या लेखनाला ही एक श्रद्धांजली आदरांजली.

आज सहज लेखन चाळता चाळता हा लेख दिसला.
ज्यांच्या लेखनावरून विडंबन म्हणून हा लेख लिहिला होता, ते अविनाश कुलकर्णी ऊर्फ अकुकाका यांचे ३० ऑगस्ट रोजी देहावसान झाले!
भावपूर्ण श्रद्धांजली!!

हो..कळाले होते त्यांच्या बद्दल..RIP.

मुख्य लेख पण वाचला आहे.. विडंबन आत्ता वाचले..
भारीच लिहिले आहे.

खूप दिवसांपुर्वी वाचले होते त्यांचे सगळे लेखन(फक्त वाचक असताना).. विडंबन वाचताना रिलेट झाले.. नेमका कुठला लेख आठवत नाही.

मला ते निवर्तल्याचे माहित नव्हते. बरेच दिवसांनी त्यांची आठवण आल्याने नेमका त्यांचा तो धागा वर आणला. नंतर ते गेल्याचे इथे srd यांच्याकडून कळल्यावर फार वाईट वाटले Sad
प्रशासनाने प्रतिसाद डिलीट करायची सुविधा द्यायला हवी.