Submitted by आसावरी. on 10 November, 2020 - 01:38
टपोऱ्या डोळ्यांत विभोर आभाळ
बिलोऱ्या स्वप्नांचा अवखळ काळ
नाचऱ्या पावलांत बेधुंद ताल
त्याचा निरोप आलाय काल!
प्रत्येक क्षणाला सोनेरी साज
चाहूल वाटते प्रत्येक आवाज
आतुर मन अन अधीर चाल
त्याचा निरोप आलाय काल!
बसलेय घेऊन पत्र ते हाती
त्याच्याच स्मृतींची मनात दाटी
नाजूक क्षणांची जणू मोतीमाळ
त्याचा निरोप आलाय काल!
- आसावरी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
खुप छान!
खुप छान!
छोटीशी पण सुंदर.
छोटीशी पण सुंदर.
धन्यवाद @mrunal.samad, मी
धन्यवाद @mrunali.samad, मी_आर्या !
धन्यवाद @अज्ञातवासी! कदाचित
धन्यवाद @अज्ञातवासी! कदाचित पुढेमागे एखाद दोन कडवी वाढवायचा विचार आहे; बघू!
मस्त काव्य. निरोप आलाय .....
मस्त काव्य. निरोप आलाय ..... असे शीर्षक पाहिजे होते का?
सुंदर कविता
सुंदर कविता
आवडली
आवडली
आवडली.
आवडली.
छान !
छान !
प्रतिसादांसाठी सर्वांना
प्रतिसादांसाठी सर्वांना मनापासून धन्यवाद!
सुंदर.
सुंदर.
सुंदर
सुंदर