पाळीव...

Submitted by shashank pratapwar on 18 November, 2009 - 01:40

माझ्या सेन्सीटीव्हीटीची
तु गेंड्याच्या कातडीशी केलेली तुलना..
रोज नविन प्राण्यांची नाव घेउन..
हक्कान केलेली कुचकट अव्हेलना..
आता माझ्या पुर्ण अंगवळणी पडलीये..
मी पाळीव नवरा असल्याची गोष्ट...
आता जनावरांनाही कळलीये.

गुलमोहर: 

:D... आज काय नवरा दिन का?..
बाकी कविता मस्त जमलीये..पाळिव नवरा.. :D...

अगदी अगदी बासुरी. मी पण हेच लिहायला आलेले इथे (तू दिन का? अस विचारत्येस, हे सगळे दीन म्हणतायत)
मस्तच जमलेय Lol

मस्त

साप म्हनु नये धाकला अन् नवरा म्हनु नये आपला.
नवरा कसला पाळीव होतोय ? सात जन्म सरळ केला तरी त्याचं शेपुट वाकडं ते वाकडंच