केदारनाथ - डिजिटल पेंटिंग - Paint3D - Mouse

Submitted by अश्विनी के on 16 October, 2020 - 06:21

केदारनाथ, उत्तराखंड - डिजिटल पेंटिंग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतीम ! अश्विनी, डोळ्यासमोर अगदी खरे मंदीर आणलेस गं ! ( ते हात जोडलेले म्हणजे नमस्काराचे चिन्ह कसे देतात? )

सुंदर!

धन्यवाद रश्मी आणि मानव पृथ्वीकर Happy

ते हात जोडलेले म्हणजे नमस्काराचे चिन्ह कसे देतात? >>> ती इमोजी माबोवर नसावी अगं. फोनमधून माबोवर आली असशील तर त्यातल्या इमोजी try कर.

सुंदर!

आजकाल तू फक्त पेन्टिंग टाकायला येतेस का इथे?

_/\_

कमला, टवणे सर, सीमंतिनी, चिमु व जाई ... धन्यवाद Happy

टण्या, Lol ऑफिस कामात घरूनही भरपूर बिझी राहात असल्याने क्वचितच येते आणि काहीच न वाचता वरवर पाहून जाते असं होतंय खरं. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर लिहिण्याजोगं भरपूर आहे पण सर्वसमावेशक धागाच नाही आता नाहीतर वेळ काढून लिहायचा नक्की प्रयास केला असता. शेकडोंनी unread प्रतिसाद असलेल्या धाग्यांवर जाणे तर शक्यच नाही. पण काल एक प्रतिसाद दिलाय तनिष्क वर.

Pages