बुकमार्क स्पर्धा - मनिम्याऊ- ब गट

Submitted by मनिम्याऊ on 30 August, 2020 - 09:10

Pressed flowers bookmark
साहित्य: प्रेस्ड फुले, पुठ्ठा, जुन्या कुर्त्याचे कापड्, फ़ेविकोल
IMG_20200830_183522_0.JPG

पुठ्ठा आयाताआकृति कापून घेतला.
त्यावर कापड व्यवस्थितरित्या चिटकवून घेतलं
प्रेस्ड फ़ुले चित्राच्या आकारात चिटकवली

IMG_20200830_162533.JPG
.
IMG_20200830_184019.JPG

लॅमीनेट करण्याची सूचना पटली..
त्यानुसार आज लॅमीनेट करून घेतले.
हा फोटो
IMG_20200831_120534.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर दिसतंय
टिकायच्या दृष्टीने हे I-card सारखे लॅमीनेट करुन घेता येईल का?

फार सुंदर
लॅमीनेट केले तर टिकेलही.

फार सुंदर
लॅमीनेट केले तर टिकेलही.
Submitted by mi_anu on 30 August, 2020 - 11:08>>>> + १

बुक मार्क आवडला तरी टिकाऊपणाचा विचार आला होता मनात. लॅमीनेट करायची कल्पना छान आहे.

सगळ्यांचे खूप आभार.
लॅमीनेट करण्याची सूचना पटली. त्यानुसार आज लॅमीनेट करून घेतले