माझ्यासारख्या आळशी आणि विसरभोळ्या लोकांसाठी जे पुस्तकाचे पूर्ण पानसुद्धा वाचून संपवत नाहीत आणि शेवटी कोणती ओळ वाचली ते सुद्धा लक्षात राहत नाही अश्याना बुकमार्कबरोबर सेन्टेन्स मार्कची सुद्धा गरज असते. अशांसाठी मी बनवलेला हा गणपती बाप्पा आणि उंदीरमामा यांचा बुकमार्क. यातील उंदीरमामा शिडीवरून खाली वर करतात आणि त्यांची शेपटी आपण शेवटचे कुठपर्यंत वाचलेय ते दर्शवते. तसेच या बुकशेल्फ मध्ये दोन कप्पे आहेत त्यात एखादी नोट उदा. फोन नंबर वैगैरे लिहून ठेऊ शकतो. सध्या मी एकामध्ये मायबोली हे पुस्तक आणि दुसऱ्यात गोल्डफिश पॉन्ड ठेवला आहे.
हे बनवताना लागलेले साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे.
साहित्य
१. केक बॉक्सचा पुट्ठा
२. स्केचपेन , फेविकॉल, कात्री
कृती
१. चित्र काढणे
२. चित्र कापून घेणे
३. आतील संरचना
४.चिकटवून झाल्यावर
५. रंगवून झाल्यावर
कसा आहे बुकमार्क ? नक्की प्रतिसादात लिहा.
धन्यवाद
छान
छान
अरे वा! मस्त कल्पना. चित्रही
अरे वा! मस्त कल्पना. चित्रही छानच!
खूप छान. स्पर्धेला साजेसा.
खूप छान. स्पर्धेला साजेसा.
किती छान आयडिया. मस्तच.
किती छान आयडिया. मस्तच.
खूप छान!
खूप छान!
अरे वा, खुपच इनोव्हेटिव्ह!
अरे वा, खुपच इनोव्हेटिव्ह!
खूपच छान झाले आहे.
खूपच छान झाले आहे.
बायदवे विसरभोळेपणामुळे हा id
बायदवे विसरभोळेपणामुळे हा id घेतला आहे का?
खुपच छान.
खुपच छान.
कृती सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या पध्दतीने बुकमार्क तयार करायला आवडेल.
अप्रतिम...खरेच खूप
अप्रतिम...खरेच खूप इनोव्हेटीव
जबरदस्त कल्पना आहे ही. आवडला
जबरदस्त कल्पना आहे ही. आवडला बूकमार्क
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
खुपचं इनोव्हेटिव्ह आहे..आणि
खुपचं इनोव्हेटिव्ह आहे..आणि बाप्पा पण मस्त काढलाय.
छानचं
छानचं
अफलातून कल्पना आहे शेवटी
अफलातून कल्पना आहे शेवटी वाचलेली ओळ लक्षात ठेवण्याची. गणपती चित्र खूपच सुंदर.
खूपच छान... नाविण्यपूर्ण
खूपच छान... नाविण्यपूर्ण
फारच मस्त.
फारच छान आहे.
मस्त!
मस्त!
एक नंबर!
एक नंबर!
खूपच छान. मस्तच आयडिया आहे.
खूपच छान. मस्तच आयडिया आहे.
फारच इनोव्हेटीव , खूप आवडले.
फारच इनोव्हेटीव , खूप आवडले. Pop out greeting card पाहिलेत पण pop out bookmark पहिल्यांदा पाहिले. खूप छान.
खूपच छान, आवडला
खूपच छान, आवडला
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनःपूर्वक आभार !!! कामात खूप जास्तच व्यस्त असल्यामुळे इतर स्पर्धकांच्या धाग्यांवरसुद्धा प्रतिसाद देता आला नाही. @ मनस्विता >> फिशटँकमधील माशांचे मला जरा जास्तच वेड आहे म्हणून हा आयडी घेतला
छान कल्पना आहे.
छान कल्पना आहे.
भारी कल्पक आहे हा बुकमार्क.
भारी कल्पक आहे हा बुकमार्क. फार आवडला.
खूपच भारी आयडिया.गणपती तर
खूपच भारी आयडिया.गणपती तर मस्तच.10/10
नाविन्यपूर्ण!
नाविन्यपूर्ण!
मस्तच. 3d बुकमार्क.
मस्तच. 3d बुकमार्क.
Mastch!
Mastch!
फारच वेगळी कल्पना आहे
फारच वेगळी कल्पना आहे.बुकमार्क मध्ये पेजमार्क बरोबरच लाईन मार्क.
सर्व चित्रं पण सुंदर.
Pages