Submitted by आवडीनिवडी आपली on 19 August, 2020 - 09:32
माझे केस कमरे च्या खाली पर्यंत वाढले आहेत
काहीतरी नवीन करावंसं वाटत आहे
मी कसे केस कापू ते सुचवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ही लिंक बघाhttps://youtu.be
ही लिंक बघा
https://youtu.be/byjEXpYNRNk
@mi_anu मस्त आहे पण माझे केस
@mi_anu मस्त आहे पण माझे केस ह्या पेक्षा लांब आहेत
नेहमी पार्लर मध्ये जाऊन केस कापते
पण लुक तेच तेच
ह्या वेळी घरीच काहीतरी नवीन करावंसं वाटत आहे
लोकडोवन आहे ना
तुम्ही कोणी केला असेल तर सांगा
घरीच कसे मस्त केस कापता येईल त्या बद्दल
lockdown आहे ना
lockdown आहे ना
तुम्ही कोणी केला असेल तर सांगा
घरीच कसे मस्त केस कापता येईल त्या बद्दल
घरीच कसे मस्त केस कापता येईल
घरीच कसे मस्त केस कापता येईल त्या बद्दल >>>
https://youtu.be/x8Dosrc_Zeg
वेलकम टू मायबोली...
वेलकम टू मायबोली...
केस कात्रीनेच कापा तीही
केस कात्रीनेच कापा
तीही चांगली धारदार निवडून.
ऑनलाईन केस स्टाईल सल्ला हवा असेल तर केसांसकट चेहऱ्याचा फोटो द्यायला हवा. गोल चेहऱ्याला जे शोभेल ते उभटला शोभणार नाही आणि सरळ केसात जी स्टाईल करता येईल ती कुरळ्या केसात टोपले म्हणून खपेल.
साधना सही सल्ला
साधना
सही सल्ला
लांब केस कशाला कापायचे?
लांब केस कशाला कापायचे? मस्तपैकी Bandish Bandit च्या हिरॉईनसारख्या turquoise Blue streaks रंगवून ट्रेंड फॉलो करा.
आणि मेसी untidy केस तर नेहमीच फॅशनमध्ये असतात. ट्रिम नाही केले 6 महिने तरी चालतं की.
BTW हेअर सलोन्स चालू झाली आहेत.
नवजात बालकाना (आयडी) जन्मतःच
नवजात बालकाना (आयडी) जन्मतःच कोतबो/ माहिती हवीय सारखे गृप कसे मिळतात ह्याचं मला नेहमीच आदरयुक्त कुतूहल असते.
@ प्रश्न - हां मुळातच अर्धवट माहितीवर आधारित असल्याने समाधानकारक उत्तर मिळणे कठीण वाटते
ऑनलाईन केस स्टाईल सल्ला हवा
ऑनलाईन केस स्टाईल सल्ला हवा असेल तर केसांसकट चेहऱ्याचा फोटो द्यायला हवा.
>>>
+७८६
मी सुद्धा गेले काही दिवस हा धागा फोटोसह काढायचा विचार करत होतो. गेले सहा महिने केसांना कात्री नाही. सुदैवाने पुरुष असल्याने कंबरेपर्यंत येत नाहीत. तरी कपाळावरचे केस खाली ओढून तोंडात घेतले तर घश्यात जाऊन स्वरयंत्राला भिडतात.
हिच ओपोर्चुनेटी आहे कहीतरी ईस्टाईल करायची...
मी सुद्धा गेले काही दिवस हा
मी सुद्धा गेले काही दिवस हा धागा फोटोसह काढायचा विचार करत होतो. >>>>> फोटो कुणाचा टाकणार पण?
हलके घ्यालच!!
लांब केस कापायचे तर सध्या
लांब केस कापायचे तर सध्या long bob cut trend सूरू आहे. छान दिसतात तसें.
अजून एक.. जास्त कापणार असाल तर hair donate करा, 12inch hair donations to cancer patients. Dont give it in saloon, personally currier to respected agency /NGO. I am also planning to donate my hair for same.
फोटो कुणाचा टाकणार पण? Wink
फोटो कुणाचा टाकणार पण? Wink हलके घ्यालच!!
>>>>
हलके का घेऊ, माझा स्वत:चाच फोटो. पुरुषाने कसले लाजायचे फोटो टाकायला
शीतल चांगली कल्पना आहे.लांब
शीतल चांगली कल्पना आहे.लांब केस असलेल्या आणि शॉर्ट हेअरकट असलेल्यानी नक्कीच केस डोनेट करावेत.
गेले सहा महिने केसांना कात्री
गेले सहा महिने केसांना कात्री नाही. >> ॠन्मेष दादा , केसांना जेल लावून सेट करा किंवा तेल लावून चप्प बसवून ठेवा
आमच्या ह्यांचे केस घरी मी
आमच्या ह्यांचे केस घरी मी कापले रविवारी
ह्यावेळेस बरी जमली haircut
केशकर्तनालयं सुरू झालीत.
केशकर्तनालयं सुरू झालीत. कारागिरांनी प्रोटेक्टिव्ह गियर वापरावं, खुर्च्या इत्यादि सॅनिटाइज कराव्यात असे नियम आहेत. आमच्या भागात नियम पाळले जाताना दिसतात.
अजून एक.. जास्त कापणार असाल
अजून एक.. जास्त कापणार असाल तर hair donate करा, 12inch hair donations to cancer patients. Dont give it in saloon, personally currier to respected agency /NGO. I am also planning to donate my hair for same>>>.>>> मागे पण मी वाचलय अशा डोनेशन बद्दल, माबोवरच बहुतेक. माझी इच्छा आहे केस डोनेट करायची. मी केस कलर करत नाही, त्यामुळे चालतील, पण १२ इंचाचा निकष पूर्ण होईल का ते माहीत नाही. कारण तेवढे लांब नाहीत. कमरेपर्यंत जेमतेम.
माझे सुद्धा खूप वाढले होते.
माझे सुद्धा खूप वाढले होते. शेवटी अर्बन क्लॅप वरून घरी न्हावी बोलावून हेअर कट केल, दोन आठवडे झाले. एकदम मिलिटरी स्टाईल बारीक करून घेतले, आता पुढली सहा महिने चिंता नाही.
दोनदा टक्कल केलं घरच्याघरी.
दोनदा टक्कल केलं घरच्याघरी. अजून एकदा केलं की वर्ष कडेला. पुन्हा कधी सलूनच्या दुकानात जाईन असं वाटत नाही.

जय तिरुपती!
लोकं कोरोनाकाळात सुरक्षित केस
लोकं कोरोनाकाळात सुरक्षित केस कसे कापावे हे सल्ले का देत आहेत?
त्यांना वाढलेल्या केसांची काय स्टाईल करता येईल हे हवेय ना?
लोकं कोरोनाकाळात सुरक्षित केस
लोकं कोरोनाकाळात सुरक्षित केस कसे कापावे हे सल्ले का देत आहेत?>> लोकं काळजीपोटी असा सल्ला देत आहेत. केस कापण्याइतकीच सुरक्षा महत्त्वाची.
मी दोन तीन वेळा घरातल्या
मी दोन तीन वेळा घरातल्या मेम्बरा लोकांचे केस कापले.
पण ते खूप बेसिक हेअरकट होते.
शॉर्ट कट: भांग पाडून 4 भाग केले आणि रबर बांधून रबर च्या खालचे कापले.
लॉंग कट: एक शेंडी बांधून टोक कापून मग लेव्हल केले
त्यांना वाढलेल्या केसांची काय
त्यांना वाढलेल्या केसांची काय स्टाईल करता येईल हे हवेय ना?>> एकदा धाग्याचे नाव वाचा बरं
छान लांब केस असतील तर जे काही
छान लांब केस असतील तर जे काही कराल काळजीपूर्वक करा. वर कोणीतरी १२ इंच लांब केस दान करण्याबाबत लिहिलंय. खूप अप्रूप वाटले. इकडे एकूण १२ इंच केस वाढत नाही अन चुकून वाढले तर कधी एकदा कापते असे होते.
अवांतर
आमच्या घरी पप्पा, भाऊ अन नवरा, तिघांनी एका मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ धोरण वापरून ट्रीमरने जवळपास चमन गोटा केला होता मे महिन्यात, आता पण तोच विचार चालुये पण फक्त पप्पांसाठी, नवरा अन भावाचे ठरत नाहीये कारण सलूनमध्ये जाऊन केस कापायची परवानगी नाही दिली आम्ही. उगा रिस्क नको.
<< ह्यावेळेस बरी जमली haircut
<< ह्यावेळेस बरी जमली haircut >>
न जमून सांगतो कुणाला.
एकदा धाग्याचे नाव वाचा बरं
एकदा धाग्याचे नाव वाचा बरं
>>>
माझे केस कमरे च्या खाली पर्यंत वाढले आहेत
काहीतरी नवीन करावंसं वाटत आहे
>>>>
यावरून तरी असेच वाटतेय की त्यांना लांब केसांची एखादी हटके स्टाईल हवी आहे.
येनी वेज,
मी सुद्धा याच मताचा आहे की जोपर्यण्त तारुण्यपिटीका येताहेत तोपर्यंत त्या जपाव्यात. एकदा का वय झाले आणि बाल्यावस्था संपून बालावस्था सुरू झाली की मग कसली हेअर ईस्टाईल आणि कसले काय. जो पर्यंत उगवताहेत तोपर्यंत मिरवून घ्यावे. कोरोनासारखी ओपोर्च्युनिटी नाही.
काहीतरी नवीन करावंसं वाटत आहे
काहीतरी नवीन करावंसं वाटत आहे
>>>>
यावरून तरी असेच वाटतेय की त्यांना लांब केसांची एखादी हटके स्टाईल हवी आहे.>>> धाग्याचे नाव राहू दे. त्यातल्या ३ ओळी पूर्ण वाचूनच सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय. शिवाय प्रतिसादात पुन्हा तोच प्रश्न विचारला आहे.
यावर परत आपलाच मुद्दा रेटायचा असेल तर चालूद्या. माझा पास!
माझ्या आवडीच्या दोन लांब केस
माझ्या आवडीच्या दोन लांब केस हेअरस्टाईल.. फक्त पुरुषांसाठी
एक स्मार्ट एक डॅशिंग..
कोणीतरी जॉनचीही टाका...
क्रिकेटप्रेमी असाल तर ईशांत शर्माही येऊ द्या..
इतपतच बरे, जास्त वाढले तर लोक
इतपतच बरे, जास्त वाढले तर लोक कडा-कृपाण द्यायचे...
केस आहेत याचे समाधान माना ,
केस आहेत याचे समाधान माना , वेगवेगळ्या केशरचना करा , कापणे टाळा नाहीतर..... अगदीच कंटाळा आला असेल तर सरळ पिक्सी कट करा आणि केस दान करा !!
लांब केसांना भरपूर लेयर्स
लांब केसांना भरपूर लेयर्स वाला कट बेस्ट आहे.आणि काही सुचत नाही.
शॉर्ट करायचे असल्यास दानाचा विचार नक्की करा
(इथे सुचवलेले काहीच कट तुम्हाला अजूनपर्यंत पटले नाहीयेत.थोडी अजून माहिती द्याल का, कट कसा हवाय, मूळ उद्देश डेअरिंग की इझी मेंटेन,केस किती कमी झालेले चालतील, चेहऱ्याचा आकार इ.)
मला मायबोली खूप आवडली
मला मायबोली खूप आवडली
भरभरून प्रतिसाद दिला त्या बद्दल मन पूर्वक आभार
सगळ्यांचे कंमेंट बघून आपलेपणा वाटलं
थॅक्स
थॅक्स
ऋन्मेऽऽष
मीरा..
ShitalKrishna
वीरु
भरत.
VB
आयडी establishment बद्दल
आयडी establishment बद्दल अभिनंदन!
आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
आपला आयडी चिरायु होवो.
अत्यंतिक गरज असेल तर एक
अत्यंतिक गरज असेल तर एक धारदार कैची, एक स्टील्/प्लास्टीकचा बाउल घेवुन, तो बाउल डोक्यावर उपडा ठेवा आणी बाउल बाहेरील दिसणारे सगळे केस कैचीने कापुन काढा.
मिस्टर बीन?
मिस्टर बीन?