बंगळुरूमधल्या गप्पा

Submitted by admin on 3 April, 2008 - 02:01

nimbu_mirchi.png

सहसा बंगलोर सोडून जगभरच्या आणि कधी कधी मग बंगलोरबद्दलच्याही , क्वचितच कोणी बंगलोरमध्ये आणि जवळ जवळ सगळेच बंगलोराबाहेर राहून, मनाने मात्र आपापल्या आवडत्या ठिकाणी राहणार्‍या गपिष्टांच्या मनमोकळ्या गप्पा.

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, हो.
सुप्र, अभिनव, बाफ वरची धूळ साफ केली. Happy