कॉन्ग्रेस, चीन आणि राजीव गांधी फाउंडेशन

Submitted by रश्मीका on 27 June, 2020 - 01:35

कॉन्ग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसोबत करार केला आणि कम्युनिस्ट पार्टीने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे दिले आणि नंतर चीनने आपला माल भारतात डम्प करायला सुरुवात केली हा नवा आणि भलामोठा घोळ चर्चेत आहे. यातूनच मग फोर्ड फाउंडेशन कसं वामपंथी विचारधारा पुढे रेटण्यास मिडियाला पैसे पुरवतं आणि मग असा मिडिया तो एकसुत्री कार्यक्रम राबवतो असाही एक विचार मांडला गेला आहे.

मला या संदर्भातले काही व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर आले. नक्की काय आणि किती खोल आहे हे प्रकरण हे समजून घ्यायलाच हवे आपण प्रत्येकाने. देशाच्या हिताविरुद्ध असं काही केलं गेलं आहे का कॉन्ग्रेसकडून याचा खुलासा हवा.

हे जर खरं असेल तर मायनो बाईंनी पार्टीला पूर्णपणे डुबवण्याचा बंदोबस्त केलेला दिसतोय. खरंतर फार वाईट आहे जर हे खरं असेल तर. राहुल तर कधीच पंतप्रधान होणार नाही पण कॉन्ग्रेस पार्टीतले जे इतके वर्ष इमान राखून राहिलेले शिलेदार आहेत त्यांच्याही राजकारणी कारकिर्दीवर कायमचा दाग राहिल आणि ते बरबाद होतील.

पुत्रप्रेमापायी पार्टीचा बळी का दिला जातो? इतकी जुनी आणि धुरंधर राजकारण्यांची अशी बरबादी का व्हावी? मनमोहन सिंगचे 'पिंजरा' चित्रपटातील मास्तर झाले असं म्हणावं का? देशाला सशक्त विरोधी पार्टी कशी मिळणार? कॉन्ग्रेसमधील लोकांना पार्टीतून बाहेर पडून दुसरी (गांधी परिवार पूर्णपणे वगळून) पार्टी स्थापन करण्याची बुद्धी का होत नाही?

फार फार उद्विग्न होतंय विचार करून.

हे काही व्हिडिओ :

सोनिया, चीन से तेरा रिश्ता क्या? | Rajiv Gandhi Foundation exposed, Manmohan helped Sonia

Cong-China 'Nexus' On File, China Donated CroresTo Rajiv Foundation | Dr. Manish Kumar | capital TV

Congress China SpyGate Scandal At 10 Janpath with Sonia Gandhi | Dr. Manish Kumar | Capital TV

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

1990 सालचे आहे म्हणे

तेंव्हा कधी विरोधी पक्ष बोलले नव्हते,

राजकिय पार्टयांच्या उतपन्नाबाबत कोणीही प्रश्न विचारु शक्त नाही , ऐसा कायदा मा मोदीजिनी केला , हेही एक नवलच,

त्या व्हिडिओत विचारले आहे , कोंग्रेसला इतकी डोनेशन का मिळतात ? त्याच्या कैक पट डोनेशन भाजपाला 2014 नंतर मिळालित Proud

https://www.thequint.com/news/webqoof/no-image-shared-by-malviya-isnt-fr...

फोटोशॉप इथले संपत नाही .

http://rgfindia.org

मायनोबाईंबद्दल श्री सुब्रमणियम स्वामी ज्या गोष्टी सांगतात त्याही खूप सुरस आहेत. हे केवळ भयानक आहे. जर गुगलवर शोधलं की सुब्रमणियम स्वामी आणि सोनिया गांधी तर मिळतील अनेक दुवे.

देशाचं लक्ष लागलंय लडाखकडे अन् भाजपा-अध्यक्ष दळण दळतोय ते १५ वर्षापूर्वी राजीव गांधी फौंडेशनला चीनकडून मिळालेल्या एका देणगीचं !!

सरेंडरशेठच्या लडाख बाबत फसलेल्या राजकारणाकडे लोकांचं लक्ष जाण्याऐवजी ते दुसरीकडे वळवण्याचा भाजपाचा हा निंद्य प्रयत्न दिसतोय !

फौंडेशनचे हिशोब सार्वजनिक आहेत. चीनकडून मिळालेली १.४५ कोटीची रक्कम विकलांगांच्या मदतीसाठी तसेच भारत- चीन अभ्यासगटासाठी होती. ती रक्कम त्याच कामासाठी खर्च केलीय. शिवाय, त्याची माहिती गृहमंत्रालय, IT आणि FCRA ला दिलीय !
भाजपाचे अध्यक्ष त्याची माहिती का लपवतात ?

#आता #पीएमकेअर्स #बददल...!

पीएमकेअर्सची माहिती मोदी सार्वजनिक का करत नाही ?
कोणी कोणी दिली त्यासाठी देणगी ? त्यासाठी चीननं काही देणगी दिलीय का ?
रशियाची शस्त्रनिर्मिती कंपनी रोसोनबोरोन नं पीएमकेअर ला १५.३ कोटी का दिले, याबद्दल नड्डा काही सांगतील?
फेअरफेक्स फायनान्स होल्डींग ने ७ कोटी दिलेत, ते का दिलेत ?
अशा अनेक देणग्या पीएम केअर ला मिळाल्यात.आजवर मोदी-शहाच्या खाजगी फंड़ाला अंदाजे ९७७७ कोटी मिळालेत.

राजधर्म- नीतीधर्म नुसार जे पी नड्डानं अगोदर मोदींना सांगून पीएमकेअर्सची माहिती स्वतःहून लोकांसमोर खुली करावी...
#मगच #गांधी #फौंडेशनवर #शिंतोडे #उडवावेत !

आता पार्टि फुटणार की काय?

Proud

कोंग्रेसला फुटायची सवय आहे
1925 साली हेडगेवार कोंग्रेसातून फुटले व संघ उपजला.

आणि दुसरिकड़ून फुटलेल्या पाकळया गोळा करायची भाजपालाही 1980 पासून सवय आहे

पीएमकेयर्स
चीनी कंपनी ओप्पो ने पीएमकेयर्स में एक करोड़ रुपये का दान दिया है।

"It is a small step towards ensuring the well-being of those fighting at the frontline and showing our gratitude for the services they are providing to the citizens," the company said in a statement.

https://www.newindianexpress.com/business/2020/mar/29/chinese-manufactur...
**

Chinese Companies donations to PMCARES Fund

Xiaomi: ₹10 Crore
Huawei: ₹7 Crore
One Plus: ₹1 Crore
Oppo: ₹1 Crore
Til Tok: ₹30 Crore

This is only public data. We don’t know how much donations happened behind the back through Electoral Bonds

me was when accepting donations from Chinese institutions was as proper and acceptable as sharing space on a swing.

Yet, the BJP, in its haste to divert attention from the Galwan blunder, has forgotten the adage that when you point a finger at someone, you are pointing three at yourself. In this case, at least two fingers are pointing at the BJP ecosystem.

The Observer Research Foundation, a foreign policy think tank associated with foreign minister S. Jaishankar’s son, received funding from the Chinese consulate, including that in Calcutta, in 2016. The ORF is supported by Reliance Industries.

https://m.telegraphindia.com/india/india-china-clash-china-cash-that-bjp...

देणग्या नेमक्या चीन कडुन आल्यात का ते तपासुन बघा म्हणावे.. कारण भक्त सर्व जगात पसरलेले आहेत तेव्हा चिन मधील भक्तांनी फक्त आणि फक्त कॉन्ग्रेसची गोची करण्याच्या हेतुने ४-२ डोलर्स चीनी मित्रांकरवी पाठवले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीच्या तख्टावर मोहम्मद घौरीला बोलावणारे पण आपलेच होते हा इतिहास कितीही दडवला तरी दडला जाणारा नाही.

भाजप सरकार रोज उठून सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर आरोप करत आहे. पण कारवाई मात्र शून्य. इतक्या आरोपानंतर त्यांना तुरुंगात पाठवणे भाजप ला अजून जमलेले नाही. म्हणजे त्यांचे खायचे दात वेगळे तर नाही ना.

भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही असं म्हटलं आहे. चाणक्य यांनी फक्त भुमिपूत्रच आपल्या मातृभूमीचं रक्षण करु शकतो असं सांगितलं होतं असंही त्या म्हणाल्या आहेत. भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

-----
हिला तर पोरच नाही.
-------

राहुल गाँधीचे नागरिकत्व , डेक्कन हेराल्ड, कोंग्रेस व ट्रस्ट देंणगया ह्या भाजपयाच्या पाणबुड्या आहेत,
पानबुड़ी तळात बसलेली असते , कधीतरी हवा खायला वर येते आणि पुन्हा खाली जाते

तशी इलेक्शन आली की भाजपे हे मुद्दे वर आणतात, फेसबुक वहाट्सपवर नाचतात , एखादी कोर्ट केसही होते - कोर्ट थोबाडित मारते

पण पाणबुड़ी परत खाली जाते