कजाग
------------------------------------------------------------------------------------------------
मी निवांत बसलो होतो .चंद्या आला .शंकर गेल्याचं सांगायला.
शंकर आमचा जवळचा मित्र. निर्व्यसनी माणूस. आमच्यासारखं नव्हतं ! अन असा माणूस एकाएकी गेला होता. खूप वाईट वाटलं .
आम्ही त्याच्या घरी पोचलो. लोक जमले होते. रडणाऱ्या बायका. त्यात त्याचीही बायको .
नंतर आम्ही बाहेर जाऊन शांतपणे बसलो. लोकांची बडबड आणि गडबड पहात! थोड्या वेळाने सारं पार पडलं. आता निघायचं -
आणि त्याच्या बायकोने आकांत मांडला. ते पाहवत नव्हतं.
“बघ, कशी रडते साली ! आयुष्यभर नवऱ्याला रडवलं आणि आता स्वतः रडतेय . कजाग बाई ! “ चंद्या म्हणाला.
मी मान डोलवली .
बायका असंच करतात. अहो खरंच ! मी गेलो होतो - तेव्हा माझीही बायको अशीच रडली होती. पार माझ्या अंगावर पडून !
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अंगावर शहारे आणणारा शेवट. लगे
अंगावर शहारे आणणारा शेवट. लगे रहो.
आईशप्पथ , सहीये
आईशप्पथ , सहीये
शशक आवडली. पण सगळ्याच बायका
शशक आवडली. पण सगळ्याच बायका अशा कजाग नसतात हो! (हाःहाः)
कथा मिपावर वाचायची राहून गेली
कथा मिपावर वाचायची राहून गेली..
@ बिपीन जी, विषय फार धाडसी
@ बिपीन जी, विषय फार धाडसी आहे, लॉकडाऊन च्या तिसर्या पर्वात फार कंटाळा आलाय. बाकीच्या धाग्यावर लोक पेटलेत. सांभाळून असा.
@पाफा, मुळ विषयाला डायरेक्ट
@पाफा, मुळ विषयाला डायरेक्ट हात लावु नये! पाप लागत.
@मन्याऽ
@मन्याऽ
शीर्षक कजाग बाई असे करा....
शीर्षक कजाग बाई असे करा.... समस्त माबो स्त्री वर्ग येईल बघा डोकवायला
ठीकठाक
ठीकठाक
मन्या आणि पाफा + 1
मन्या आणि पाफा + 1
मायबोलीवर विषयाला धरून प्रतिसाद देणे फाऊल समजला जातो
चांगली कल्पणा!
चांगली कल्पणा!
सही ! मस्त आहे शेवट !
सही ! मस्त आहे शेवट !
भारी
भारी
मस्त आहे कथा. शेवट मस्तच.
मस्त आहे कथा. शेवट मस्तच.
च्रप्स, कजाग बाई ही द्विरुक्ती होईल ना
सस्मित का तेल ओतत आहात?
सस्मित का तेल ओतत आहात?
>>>च्रप्स, कजाग बाई ही
>>>च्रप्स, कजाग बाई ही द्विरुक्ती होईल ना Light 1 Lol>>>
कथा भारी आहे.
कथा भारी आहे.
सस्मित का तेल ओतत आहात?
सस्मित का तेल ओतत आहात? Biggrin
ओ नका नां आयडीया देवुत चुकुन ते ईकडे डोकावले तर धागा निघायचा.
माबोवरील स्रिया कजाग आहेत क? तुम्हाला काय वाटते?
बापरे शशक छान !
बापरे
शशक छान ! Short and strong.
सस्मित LOL . ह्याचे रूपांतर कधीही काडीत होऊ शकते.
@पाफा खरचं....मी तर फार सावधपणे वावरते आहे काही धाग्यांंवर .....
कुठे आहे ऋन्मेश
कुठे आहे ऋन्मेश
सर्व वाचकांचे
सर्व वाचकांचे
खूप खूप मनापासून आभार
लवकरच धागा काढण्यात येईल .
लवकरच धागा काढण्यात येईल . माबोवरील कजाग स्त्रिया
छान कथा!
छान कथा!
कुठे आहे ऋन्मेश Happy
कुठे आहे ऋन्मेश Happy
नवीन Submitted by च्रप्स on 5 May, 2020 - 00:54
>>>
मी माझ्या गर्लफ्रेंडलाच बायको बनवल्याने कजाग असो वा नसो बोलायची सोय नाही. हि असली धाडसी विधाने अरेंज मेरेजवल्यांना शोभतात
कथा समजली नाही...
कथा समजली नाही...
कथेचा निवेदक हडळीचा नवरा आहे का?
मस्त. शेवट भारी.
मस्त. शेवट भारी.
मी माझ्या गर्लफ्रेंडलाच बायको
मी माझ्या गर्लफ्रेंडलाच बायको बनवल्याने कजाग असो वा नसो बोलायची सोय नाही. हि असली धाडसी विधाने अरेंज मेरेजवल्यांना शोभतात
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2020 - 00:50
हाहाहा
कटप्पा
कटप्पा
ऋन्मेष
सोनाली
तृप्ती
आभारी आहे
व्वा लय भारी...म्हणजे अगदी
व्वा लय भारी...म्हणजे अगदी वेगळच चित्र रंगवले शेवटच्या दोन वाक्यांनी!!!
शिवप्रीत
शिवप्रीत
शशक लिहिण्याची प्रेरणा इथे मायबोलीवरच मिळाली .
तुमचेही आभार व माबोचेही
Pages