अमेरिकेत आता घर घ्यावे का?

Submitted by उनाडटप्पू on 22 March, 2020 - 11:52

आम्ही आता अमेरिकेत घर घेण्याचा विचार करत होतो. इंटरेस्ट रेट पण कमी झाला होता म्हणून विचार केला होता. परंतु आता COVID19 मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता थांबावे असा विचार करतो आहे. एकंदर विचार करता नौकाऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे, तसेच रिअल इस्टेट मार्केट पडेल असे वाटते.

आपला अंदाज काय आहे? सध्याचा बेत पुढे ढकलावा का? मार्केट खरंच काली येईल का? नौकऱ्या खरोखरच धोक्यात येतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users