अटेंशन सिकिंग म्हणजे काय?

Submitted by atmaramvitekar@... on 20 March, 2020 - 00:20

अटेंशन सिकनेस की अटेंशन सीकर या संज्ञांचा अर्थ काय आहे? नेटवर शोधलं तर एक सिंड्रोम दाखवतो, ज्यात मनुष्य आजारी असल्याचे नाटक करतो. कधीकधी सर्जरी सुध्दा करुन घेतो मानसिक समाधानासाठी.
मला या विषयावर मार्गदर्शन करावे. तसेच यातून बाहेर पडण्यासाठी उपाय काय काय आहेत याची चर्चा घडावी यासाठी धागा खोलला आहे. धन्यवाद. आपणास ठाऊक असलेली माहिती मनमोकळेपणाने लिहावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मेडिकलची पुस्तुके घरात वाळविने खाल्ली असतील , त्यामुळे डॉकटर लोकही गुगळवरच सर्च करतात
आपणही तेच करावे,

अत्तदी पो भव

आत्ताच पो हो !

आर तिच्या मारी हे काय आले ?

अत्तदीपो भव
स्वतःच दिवा हो , भगवान बुद्ध

हे बरोबर आहे

खरेंची झोप नाही झाली अजून. त्यांची झोप झाली की ते उठणार मग गूगल करणार मग इकडून तिकडून माहिती गोळा करणार. त्या माहितीत काही माहिती चुकीची असणार आणि कोणी तरी ती त्यांच्या लक्षात आणून देणार. त्यांना पण ती खोटी आहे हे लक्षात येणार. पण उपजतच हेकेखोर स्वभाव असल्यामुळे चुकीचीच माहिती डिफेनड करत राहणार. हे सगळं होणार बघा इथे. वाट बघा.

झम्प्या भाऊ काल कुणीतरी त्यांचा व्हिडिओ ज्याचा इकडं काही संबंध नाही तो डकवून त्यांना दुखावलं असेल. मन दुखावल्यानं ते इकडे आज फिरकले नसावेत. त्यांच्याशी असे वागणे बरोबर नाही. ज्यांना त्यांचं लेखन आवडले नाही त्यांनी वेगळा धागा काढून आपली बाजू लिहायला हवी.

..

..

..

..

..

..

..

कुणीतरी त्यांचा व्हिडिओ ज्याचा इकडं काही संबंध नाही तो डकवून त्यांना दुखावलं असेल.
तो कार्यक्रम टी व्ही वर प्रसारित झाला होता त्यात लपवण्यासारखे किंवा नाराज होण्यासारखे काहीही नाही.

परसू भाऊ म्याटर वेगळा आहे. असो, तुम्ही म्हणत असाल तर इथे पण तलवार म्यान करतो. तुम्ही म्हणाल तसं.
संदीप खरे चं एक गाणं आहे ना
तुम्ही म्हणाल तसं हो हो
तुम्ही म्हणाल तसं हा हा

मला कळले काय आहे अटेंशन सिकींग. खूप सारे धाग्यांवर एकामागोमाग छान, भारी, आवडलं असे प्रतिसाद देत सुटायचे. मी नाही बुवा असं करणार यापुढे.

अटेन्शन सीकर होणे काही चुकीचे नाही... अटेन्शन सीकर ला अटेन्शन देऊन नंतर शिव्या घालणे कि हा अटेन्शन मागतो ते लोक जास्त जबाबदार...

धन्यवाद च्रप्स. अशांचं मुळ दुखणं त्यांच्या धाग्यावर कुणी फिरकत नाही आणि कुणी त्यांना गांभिर्याने घेत नाही हे असते.
दुसऱ्या एखाद्याला लोक प्रतिसाद देत असतील तर अटेंशन सिकर म्हणून हिणवायचं. कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे हे.

याचा अर्थ असा आहे की या वृद्धावस्थेत आपण जे मूर्खपणा करीत आहात जे आपल्यास अनुरूप नाही

विषाणू मला ओळखतोस काय? मला वृद्ध बोलत आहे. माझं वय २९ वर्ष आहे. तू समजतोस तसं पिकल्या पानाचा देठ की हो हिरवाSS असं नाही हं मुळीच. पानही हिरवेगार आणि देठ पोपटी आहे म्हटले.

कुठं उलथली ती भवानी. तिला अटेंशन सिक माहिती आहे. कुत्तरडी आता इथं लिही की. मग मला समजेल. समजले की मला असेल असं काही तर सुधारणा करून घेईन म्हणतो.

ओरोस ला असतोस ? मी कोकणात होतो तेंव्हा ओरोस ला मिटींगला जात होतो ,

जिल्हा ऑफिस मस्त बांधले होते , 2001 साली , अजून तेच आहे का,

आता उन्हाळ्यात करोना जाईल अन कौलातून फुरशी पडायला लागतील ,

मग जूनला पाऊस आला की उंदरे बाहेर येतात , मग लेप्टोस्पायरोसिस साथ

1 वर्ष कोकणात सरकारी दवाखान्यात होतो.

काळजी घेउक होवी,

कोकणात काँग्रेसने भरपूर आरोग्य केंद्र बांधलीत अन तिथे सरकारी कॉलेजातून शिकलेले सामान्य लोक अन आरक्षित लोक सेवा देतात , फिलिपाईन्स मध्ये करोड ओतून दोक्तरकी शिकलेली गुप्तेबाई तिथे येत नाही.