Submitted by माउ on 20 December, 2019 - 14:14
यूं खत्म होता नही है आशिकी का ये सफर
चांदणे आहेच सोबत तू कधी नसलास तर
सिलसिला है याद तेरी आती है बारिश बने
रुजते नव्याने वेदना वेड्यापरी भिजतो प्रहर
कितने दफा दिल ने मेरे लिख कर कही है दास्तान
तू प्रेम आहे सांग ना दिसले कधी डोळ्यांत जर
ये मुनासिब है नही कै मै तुझे यूं भूल दूं
जायचे तर जा निघून विसरायचे तर तू विसर
दिल जलाने के लिये थे ख्वाब तेरे रूबरू
का हवी ती आर्जवे अन का हवी गहिरी नजर
-रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बहोत खूब..... मस्तच आहे....
बहोत खूब.....
मस्तच आहे....
छान
छान
वाह..! जमलिये मराठी हिंदी ची
वाह..! जमलिये मराठी हिंदी ची जुगलबंदी... खूप सुंदर लीहले आहे...
छान आहे
छान आहे
Thank you everyone!!!
Thank you everyone!!!
अफाट सुंदर
अफाट सुंदर
खूपच सुंदर..आज नवे काहीतरी
खूपच सुंदर..आज नवे काहीतरी वाचायला मिळाले..मस्तच..!
सुरेख ! आवडली. छान आहे मराठी
सुरेख ! आवडली. छान आहे मराठी आणी हिंदीचा मिलाफ.
खूप खूप आभार!
खूप खूप आभार!
बारिश बनकर, कितनी दफा असं हवं
बारिश बनकर, कितनी दफा असं हवं ना?
रुजते नव्याने वेदना वेड्यापरी भिजतो प्रहर.. खूप छान.
तू विसर.. एकदम रोखठोक!
प्रयोग आवडला.