Submitted by Swamini Chougule on 16 December, 2019 - 12:03
या धाग्यावरील कविता अन्यत्र हलवली आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या धाग्यावरील कविता अन्यत्र हलवली आहे
एव्हडं अशुद्ध लिहिणारी
एव्हडं अशुद्ध लिहिणारी व्यक्ती लगेच अशी कविता रचेल यावर विश्वास नाही बसत.
हे स्वामीराया
हे स्वामीराया
अहो मी अशुद्ध लिहत नाही तर मी टायपो आहे ;खर सांगायचे तर एका हाताने टाइप करने माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो (पण याच भांडवल मला करायला नाही आवडत! )
हीच कविता मी एक ते दीड वर्षा पूर्वी fb वर व नंतर )
आणि हगवण आणि पो या शब्दाचा
आणि हगवण आणि पो या शब्दाचा तुमचा लोभ पाहून तुम्ही माबोवर स्वच्छता कामगार आहेत का?
त्याला आम्ही भंगी म्हणतो
Submitted by Swamini Chougule on 17 December, 2019 - 14:38
अजिंक्य पाटील तुम्ही अस करून
अजिंक्य पाटील तुम्ही अस करून तुम्ही केलेली कृति योग्य होत नाही किंवा तुम्ही जे केले त्याचे समर्थन ही होत नाही .मला काहीच फरक पडणार नाही कारण तुम्ही लिहलेल्या शब्दाचे हे प्रतिउत्तर होते .तुम्ही सगळेच टाका की मग तुमची हगावणीवरची कविता ही
एका हाताने टाईप करणे म्हणजे??
एका हाताने टाईप करणे म्हणजे?? तुम्हाला एकच हात आहे???
@अजिंक्य पाटील
@अजिंक्य पाटील
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा उजळवताय उजळवा
स्वतः लिहिलेलं सगळं डिलिट करून पण एक लक्षात ठेवा अंतर्जालातून काही ही डिलीट होत नसत .विकृति आहे ही
कविता छान आहे
कविता छान आहे
Shitalkrishna धन्यवाद
Shitalkrishna
धन्यवाद
सस्मित>>तुमचा प्रतिसाद अतिशय
सस्मित>>तुमचा प्रतिसाद अतिशय चुकीचा वाटत आहे
आदू
आदू
तुम्ही या धाग्यावरील कविता स्वामीराया या धाग्यावर वाचू शकता ,धन्यवाद
अहो मी अशुद्ध लिहत नाही तर मी
अहो मी अशुद्ध लिहत नाही तर मी टायपो आहे ;खर सांगायचे तर एका हाताने टाइप करने माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो>>>हे वाचल्यावर जेनुइनली विचारलंय मी. असो.