स्केचेस - आर्किटेक्चरल

Submitted by बुन्नु on 14 December, 2019 - 09:28

नुकतीच केलेली इमारतींची काही स्केचेस खाली देत आहे.

१. हि एका चर्चची ईमारत आहे
IMG_20191128_162911318.jpg

२. केंटकी स्टेट केपीटल ईमारत
IMG_20191128_164428542.jpg

३. वॉशिंग्टन मध्ये फिरताना सहज नजरेस पडलेली इमारत कसली ते मात्र माहित नाही
IMG_20191128_164759387~2.jpg

४. हि इमारत असेच भटकताना दिसली आणि सावल्यांचा खेळ आवडला म्हणून फोटो काढून घेतला
IMG_20191128_164824764~2.jpg

आवडले/नाही आवडले नक्की सांगा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच जमली आहेत. पहीलं छान आहे.
जरा आगाऊपणा...
आर्किटेक्चरल स्केचेस करताना होरायझन लाईन नक्की करुन व्हॅनिशिंग पॉईंट ठरवावा. मग काही मार्गदर्शक रेषा काढल्या की नंतरचा सगळा खेळ एकदम सोपा. फक्त प्रत्येक रेष ओढताना व्हॅपॉ विसरायचा नाही.
पुढील रेखाटनांच्या प्रतिक्षेत. Happy

नवीन प्रतिसाद्कर्त्यांचे आभार..

आर्किटेक्चरल स्केचेस करताना होरायझन लाईन नक्की करुन व्हॅनिशिंग पॉईंट ठरवावा. मग काही मार्गदर्शक रेषा काढल्या की नंतरचा सगळा खेळ एकदम सोपा. फक्त प्रत्येक रेष ओढताना व्हॅपॉ विसरायचा नाही. >> +१ हे तर बेसिक आहे, लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.