Submitted by Cuty on 8 December, 2019 - 02:15
रविवारची सुटी कारणी लागावी या उदात्त हेतूने हा मनोरंजनपर धागा काढत आहे.
सर्वांनी 'कभी कभी लगता है,.....'
हे वाक्य आपल्या मनाला वाटेल तसे पूर्ण करावे.
उदा. कभी कभी लगता है ' आपुनच मिस वर्ल्ड है'.
(माझा आयडी आणि हा धागा दोन्ही अॅडमीनने उडवू नये ही काळजी मात्र सर्वांनी घ्यावी अशी विनंती).
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कभी कभी लगता है ' आपुनच एलियन
कभी कभी लगता है ' आपुनच एलियन है
कभी कभी लगता है मै उत्तर
कभी कभी लगता है मै उत्तर भारतीय होकर भी महाराष्ट्रमें हिंदी कैसे बोल लेता हू?
कभी कभी ऐसा लगता है की ये मराठी संस्थल है या हिंदी?
( अरे छोटू, वो पान लाना जरा....पचाक)
Kabhi kabhi lagta hai apunch
Kabhi kabhi lagta hai apunch doid hai
कभी कभी लगता है, हम बिना
कभी कभी लगता है, हम बिना इंग्लिश शब्द वापरके सलग दहा ओळी भी नही बोल सकते पर धागेका शिर्षकभी हमको मराठीमेच चाहिये.
कभी कभी लगता है, शिर्षकमे अंग्रेजी शब्दभी आसानीसे खपके जाताय.
( ये सब देखके , मले तर लय मजा वाटून रायली ब्वाॅ!)
कभी कभी लगता है अपुनैच इन्सान
कभी कभी लगता है अपुनैच इन्सान है!
कभी कभी लगता है 'जगी सर्वसुखी
कभी कभी लगता है 'जगी सर्वसुखी' असा मीच आहे
खरच!!!
वा ! सामोजी.
वा ! सामोजी.
कभी कभी लगता है सारा जग ऐसेही सुखी हो जाए.
कधी कधी वाटतं माबो सोडून
कधी कधी वाटतं माबो सोडून द्यावी ....पण सोडवत नाही
हा धागा विरंगुळा ग्रुपमधे आणि
हा धागा विरंगुळा ग्रुपमधे आणि वाहता असायला हवा होता का?
कभी कभी लगता है पंछी बनकर हवा
कभी कभी लगता है पंछी बनकर हवा में उडती फिरु।
आणि नेमक तेव्हाच आई हाक मारते.