युगांतर -आरंभ अंताचा!

Submitted by मी मधुरा on 23 November, 2019 - 02:12

नमस्कार,

युगांतरकरता इतका सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
महाभारत लिहिताना युगांतर कथा १०० भागांहून अधिक होईल, असे दिसते आहे. त्यामुळेच, पहिले ४५ भाग online पोस्ट केलेले आहेत, जे तुम्ही फेसबूकवर 'युगांतर {भाग क्रं.}' सर्च करून मिळवू शकता अथवा मायबोलीवर माझ्या लेखन धाग्यांत वाचू शकता. Happy

शेवटपर्यंत लिहिल्यानंतर संपुर्ण भागांचे मिळून 'युगांतर' नावाच्या पुस्तकात परिवर्तन करायचा विचार आहे. सगळे भाग एकत्र वाचताना वाचनाची साखळी तुटणार नाही आणि त्याचे रसग्रहण परिपूर्णतेने करता येईल, म्हणून हा निर्णय घेतलेला आहे.

'याचे पुस्तक छाप...." असा आणि तत्सम स्नेहांकित सल्ला देणाऱ्यांचे मनापासून आभार! Happy

लोभ कायम असावा! Happy Happy

- मधुरा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य निर्णय!
मला जाणवलेली एक गोष्ट नमुद करावीशी वाटतीये. तु प्रत्येक भाग लिहिताना छान कंटीन्यु केलाच आहेस, यात वाद नाही. तरी प्रत्येक भागाच एक वेगळ वैशिष्ट्य आहे. कुठलाही भाग वाचयला घेतला तरी तो चटकन समजतो..
मधुरा, तुला खुप खुप शुभेच्छा! लिहीत राहा. Happy

मला जाणवलेली एक गोष्ट नमुद करावीशी वाटतीये. तु प्रत्येक भाग लिहिताना छान कंटीन्यु केलाच आहेस, यात वाद नाही. तरी प्रत्येक भागाच एक वेगळ वैशिष्ट्य आहे. कुठलाही भाग वाचयला घेतला तरी तो चटकन समजतो..>>>>>>>>>> Happy

मनापासून धन्यवाद मन्या. Happy

खूप खूप धन्यवाद अजय. Happy

लगे हात आजचा राजकीय एपिसोड सुद्धा घालून टाका यातच. नाही म्हणजे, अंताचा आरंभ सुरु झाला आहे म्हणून म्हटले.

चांगला निर्णय

पुस्तकासाठी मनापासुन शुभेच्छा