Submitted by आशिका on 14 September, 2019 - 22:43
धाप लागली होती तिला, दरदरुन घाम फुटला होता आणि थकवाही जाणवत होता. घशाला कोरड पडत होती. अस्वस्थता, अशक्तपणा क्षणाक्षणाला वाढत चालला होता. डोळ्यांपुढे अंधारुन येऊ लागलं.
अवतीभवती बरीच हालचाल तिला जाणवत होती. ते लोकही शर्थीचे प्रयत्न करत होते, तिला या प्रसंगातही आश्वस्त करत होते, आधार देत होते.
काय होणार आता? इथेच संपणार का सारं? या जाणीवेने ती सुन्न झाली. सुहृदांचे चेहरे डोळ्यांसमोर फेर धरु लागले. भावुक झाली ती. आता श्वासही अडकू लागला.
इतक्यात......
मिटणार्या डोळ्यांसमोर तिला आकडा दिसला ९९९९……..
त्या क्षणी सारा त्रास नाहीसा झाला.
ध्येय दॄष्टीपथात आले होते.
दहा हजार पायर्या चढून ती गिरनार पर्वतावरील दत्तगुरुंच्या पादुकांसमोर उभी होती....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारच छान.
फारच छान.
आहा! मस्तच.
आहा! मस्तच.
जमलीय.
जमलीय.
वाह!!!
वाह!!!
छान!
छान!
छान आहे.
छान आहे.
(No subject)
आधी मला वाटलं डिलीव्हरीचं
आधी मला वाटलं डिलीव्हरीचं वर्णन आहे
आधी मला वाटलं डिलीव्हरीचं
आधी मला वाटलं डिलीव्हरीचं वर्णन आहे >>>>
छानेय कथा!! डिलिव्हरी
छानेय कथा!!
डिलिव्हरी
(No subject)
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त मस्त
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
मस्त
आशिका , खूप छान !
आशिका , खूप छान !
खूप छान,
खूप छान,
मस्त. एकदम अचूक वर्णन आहे
मस्त. एकदम अचूक वर्णन आहे मनःस्थितीचे.
फक्त तो ९९९९ दिसायचा संदर्भ चुकीचा आहे.
खूप छान , शेवट अनपेक्षित
खूप छान , शेवट अनपेक्षित
खूप छान.
खूप छान.
आधी मला वाटलं डिलीव्हरीचं
आधी मला वाटलं डिलीव्हरीचं वर्णन आहे>>>+१.
छान ग
छान ग
मला मॅरॅथॉनची फीनीश लाईन आली
मला मॅरॅथॉनची फीनीश लाईन आली असे वाटले.