Submitted by बोकलत on 6 September, 2019 - 06:43
सगळा गाव चिंताग्रस्त होता. गावाबाहेरच्या पडक्या वाडयात एका भयंकर चेटकिणीने आपलं बस्तान मांडलं होतं. त्या नरभक्षक चेटकिणीला दर आठवड्याला एक नरबळी द्यायला लागायचा. बाकीचे दिवस ती कोंबड्या, कबुतरांवर गुजराण करायची. जर चेटकिणीची मागणी पूर्ण झाली नाही तर गावात मुत्यूचं तांडव सुरु व्हायचं. ज्या माणसाची बळी द्यायचा असेल तो स्वतः त्या वाड्याजवळ जायचा आणि दार ठोठवायचा. दार ठोठावल्यावर आतून मिटक्या मारल्याचा आवाज यायचा आणि दार ठोठावणारा त्या वाड्यात कायमचा गुडूप व्हायचा. आज बंड्याची पाळी होती. बंड्या घाबरत घाबरत त्या पडक्या वाड्याजवळ गेला आणि थरथरत्या हाताने त्याने दार ठोठावलं.
काही वेळाने आतून आवाज आला.............
मायबोलीवरच्या शशक वाचताना कशाला त्रास देता रं माकडीच्यांनो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा... हा...
हा... हा...
एकदम भारी....
एकदम भारी....
वाचला की बंड्या
वाचला की बंड्या
Awesome:)
Awesome:)
असं काहीतरी वाचायला मिळायला पाहिजे:)
सारखाच काय sad end!
(No subject)
चेटकीणी पण गुंग होऊन वाचताहेत
चेटकीणी पण गुंग होऊन वाचताहेत शशकं
बोकलत, लिहीत राहा, छान लिहिता
बोकलत, लिहीत राहा, छान लिहिता.
सगळ्यांचे धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
हाहा... छान, मजा आली.
हाहा... छान, मजा आली.
Chhan
Chhan
(No subject)
मस्त हसवणारी गोष्ट
मस्त
हसवणारी गोष्ट
बोकलत यू मेड माय डे
बोकलत यू मेड माय डे
ही ओरिजिनल गोष्ट महाभारतातली
ही ओरिजिनल गोष्ट महाभारतातली आहे ना. भीम त्या राक्षसाला मारतो..
आई ग्ग!!! =))
आई ग्ग!!! =))
अद्वितीय !!!
अद्वितीय !!!
मस्त
मस्त
(No subject)
भारीय ...
(No subject)
तरीच अमानवीय धागा ओस पडलाय ,
तरीच अमानवीय धागा ओस पडलाय , बोकलत शशक मधे बिजी.
lol
lol