देवराई -४ (रानफुले)

Submitted by हरिहर. on 29 August, 2019 - 05:24

ही रानफुले असल्याने मला यांची नावे माहित नाहीत. यातली अनेक फुले ही अगदी 3/4mm या आकाराची आहेत. जमतील तसे फोटो काढले आहेत. मी नावे शोधतो आहे. जसजशी मला नावे समजतील, मी धागा संपादीत करेन.
प्रचि १
पित्तपापड (Rostellularia crinita)

प्रचि २
Justicia diffusa

प्रचि ३
नभाळी (Cyanotis cristata)

प्रचि ४

प्रचि ५
झरवड (Lagascea mollis)

प्रचि ६

प्रचि ७
गवती तिळवण (Cleome simplicifolia)

प्रचि ८

प्रचि ९
मुसळी (Chlorophytum spe)

प्रचि १०

हे फुल नाही पण मला खुप आवडले.
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
गोखरु (Tribulus terrestris)

प्रचि १६

प्रचि १७

सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारी टणटणी किंवा रायमुनीया.
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
चित्रक (Plumbago zeylanica)

प्रचि २३

प्रचि २४
विष्णुक्रांता

प्रचि २५

__/\__
धन्यवाद! Happy
ऋतूराज फुलांच्या नावांसाठी खुप आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो!! टणटणीवर सकाळचे कोवळे उन फार सुरेख दिसत आहे.
मागे कास पठारला जायच्या वेळेस एक कास पठारचे मोबाइल अ‍ॅप वापरलेले. त्यात ह्यातली बरीच फुले होती. तुम्ही त्यावर शोधू शकता.
प्रचि १९ बहुतेक रान भेंडीचे आहे.

श्रीकांत इंगळहळीकर यांच्या पुस्तकातून साभार

काही चुका असतील तर जाणकारांनी अवश्य सुधाराव्यात
बाकीच्या फुलांची नावे शोधून टाकीन.

प्रचि १
Rostellularia crinita
पित्तपापड
प्रचि २
Justicia diffusa
प्रचि ३
Cyanotis cristata
नभाळी
प्रचि ५
Lagascea mollis
झरवड
प्रचि ७
Cleome simplicifolia
गवती तिळवण
प्रचि ९
Chlorophytum spe
मुसळी
प्रचि १५
Tribulus terrestris
गोखरू
प्रचि २२
Plumbago zeylanica
चित्रक

सगळ्यांचे धन्यवाद!
थँक्यू ऋतूराज. नावे धाग्यात अॅड केली आहेत.
(शास्त्रीय नावे इतकी अवघड का ठेवत असतील बरे?)

अप्रतिम सुंदर फोटो. यातली बहुतेक फुल पाहिलेली आहेत. या लेखमालेच्या निमित्ताने चिंटूकल्या फुलांची नावं सुद्धा कळताहेत. फोटोग्राफी अतिशय छान !

प्रचि 19 मधील फुल, भोपळा, काकडी, पडवळ, घोसावळं तत्सम वेलाचं वाटतं आहे का? पावसाळ्यात असे वेल इथे तिथे उगवतात आणि बऱ्याचदा फळं येण्याअगोदर नष्टही होतात.

हो मीरा. ही भोपळा वर्गातीलच वेल आहे. नाव माहित नाही मला पण याला भोपळ्यासारखीच पण लहान फळे येतात. वाळल्यावर त्यांच्या आतील शिरांचे जाळे रहाते फक्त व आत छोट्या बीया.

वर्षू, VB, स्वाती खुप धन्यवाद

शालीदा, माझे कसले आभार
मी तो हमाल भारवाही.....

शास्त्रीय नावे इतकी अवघड का ठेवत असतील बरे?>>>>>>>>>> अवघड असतात खरी, परंतु त्यांचा अर्थ कळू लागला कि गोडी निर्माण होते मग.

आणखी काही नावे
श्रीकांत इंगळहळीकर यांच्या पुस्तकातून साभार
काही चुका असतील तर जाणकारांनी अवश्य सुधाराव्यात

प्रचि २१
Ipomoea triloba
प्रचि १४
Striga densiflora
प्रचि १०
Alysicarpus tetragonolobus
लाल शेवरा

सुरेख....

Apratim