Submitted by बिपिनसांगळे on 1 August, 2019 - 13:33
सुंदरसा तो पाऊस यावा
--------------------------
सुंदरसा तो पाऊस यावा
भिजून जावी सारी धरती
या मातीचा दरवळ व्हावा
इंद्रधनु उमटावे वरती
अशा धुंद त्या वातावरणी
तुझी नि माझी भेट व्हावी
त्या समयाची होऊन करणी
नजर हृद्गते थेट व्हावी
गुपित काही नच उरावे
पण ते दोघांनाच कळावे
मिटवून मग सारे पुरावे
जगापासून दूर पळावे
-----------------------
बिपीन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा!
व्वा!
मन्या ऽ धन्यवाद , खूप आभार
मन्या ऽ
धन्यवाद , खूप आभार
सुंदर
सुंदर
नीत्सुश खूप आभार
नीत्सुश
खूप आभार
Chanch imagination
Chanch imagination
उर्मिला आभारी आहे
उर्मिला
आभारी आहे
आवडली
आवडली