Submitted by राजेंद्र देवी on 27 June, 2019 - 11:26
सल
लाव धार माझ्या खंजिरी
घेईन म्हणतो जरा ऊरी
नाही सहन होत आता
तुझ्या आठवणीची मुजोरी
तुझी आठवण आहे काचरी
दिवस रात्र मला जाचरी
नको आता आयुष्याची शंभरी
नको तुझ्या आठवणींची शिदोरी
सांग तुला पण हेच का वाटते
माझी आठवण डोळा दाटते
बुडवून टाक अश्रूच्या सागरी
आयुष्यातील एक सल बोचरी
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सल बोचली मनाला..
सल बोचली मनाला..
धन्यवाद
धन्यवाद
सल ..छान शब्दात वर्णीलीत ...
सल ..छान शब्दात वर्णीलीत ....तिचे बोचरे भाव
सुरेखच, मनाला भिडणारी
सुरेखच,
मनाला भिडणारी
धन्यवाद
धन्यवाद